Majhi ladki bahin Yojana 1500 रुपये नाहीतर पूर्ण 2100 रुपये मिळतील

Spread the love

Majhi ladki bahin Yojana 1500 रुपये नाहीतर पूर्ण 2100 रुपये मिळतील 2024 महाराष्ट्र मध्ये शिंदे सरकार आल्यापासून महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी कारण की शिंदे सरकारने इलेक्शनच्या पहिले बोलले होते की जर आमचे सरकार आली तर आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये च्या ऐवजी 2100 रुपये महिना देऊ तर ते बातमी आता पूर्ण होणार आहे Majhi ladki bahin Yojana योजनाच्या अंतर्गत शिंदे सरकार आता महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये चे एवजी पूर्ण 2100 रुपये देणार आहे तर काय आहे ही बातमी पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या पोस्टच्या माध्यमातून देणार आहे तर तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल तर चला सुरू करूया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now
Majhi ladki bahin Yojana
Majhi ladki bahin Yojana

लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री ladki bahin Yojana शिंदे सरकारने सुरू केली होती आणि आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या अकाउंट मध्ये क्रेडिट केलेले आहे ज्याच्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये महिना देऊन त्यांना आर्थिक प्रोत्साहन सहायता प्रदान केली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सफल बनवण्यासाठी शिंदे सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे ज्याच्यामध्ये 18 वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतच्या महिलांना प्रति पंधराशे रुपये देण्यात आले आहे आणि आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहे ज्याच्या ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालं होतं तेव्हा महिलांनी फॉर्म भरले आणि नंतर मग त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये दिले गेले आतापर्यंत पाच हप्ते भरले आणि आता सहावा हप्ता जो आहे तो येणार आहे

1500 च्या ऐवजी 2100 रुपये खरच भेटतील का

इलेक्शन च्या अगोदर शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू केली होती ज्याच्यामध्ये महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही दिवसाची मुदत दिली होती ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांना प्रति पंधराशे रुपये महिना देण्यात आले आहे आणि खूप महाराष्ट्र मध्ये खूप महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे शिंदे सरकारने सांगितले होते की जर आमची सरकार पुन्हा बनली तर आम्ही तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी 2100 रुपये ची आर्थिक सहायता करू जी आता महाराष्ट्र मध्ये शिंदे सरकार आलेलं आहे आणि आता महिलांना पंधराशेच्या ऐवजी 2100 रुपये भेटणार आहे आणि ही माहिती शिंदे साहेबांनी त्यांच्या घरी बसून न्यूज रिपोर्टर यांना दिली आहे आणि ही बातमी शंभर टक्के खरी असून महिलांनातला कुठल्याही प्रकारची गैरसमज करणे ची गरज नाहीये तुम्हाला आता पंधराशे रुपये भेटणार आहे

मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतो तेव्हा खूप माझ्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले खूप महिलांचे फॉर्म एक्सेप्ट झाले आणि काही महिलांचे फॉर्म जे एक्सेप्ट झाल्यानंतर पण त्यांचे पैसे नाही आले आता याचा कारण काय असू शकतं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मदत होती ती

एक ते दीड महिना होती त्याच्यामध्ये खूप महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले त्याचे फॉर्म सबमिट पण झाले आणि त्यांना पैसे पण मिळत आहे पण अशा खूप महिला होते ज्यांचे फॉर्म सबमिट झाले पण पैसे आले नाही त्याचं कारण पहिले एक तर तुम्ही फॉर्म भरताना चुकीची बँक निवडली आणि त्याचे डॉक्युमेंट अपलोड केले दुसरी चुकी तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू नाही त्याच्यावर ओटीपी येत नाही किंवा तो तुमच्या बँक अकाउंटशी संलग्न नाही आणि तुम्ही भरलेली माहिती चुकीची किंवा खोटी आहे म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही याच्यामधून कुठलंही एक कारण असल्यामुळे तुमचे पैसे आलेले नाही

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा जो मोबाईल नंबर तुमचा चालू असेल आणि त्याच्यावर ओटीपी येत असेल दुसरं काम तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपन करायचंय आणि ते अकाउंटला तुम्हाला अपडेट करायचे तुमच्या आधार कार्डची तुमचा आधार कार्डची अकाउंट लिंक राहील त्याच अकाउंटला तुमचे पैसे येतील तर तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट ऑफिस चा अकाउंट खोलून त्याला अपडेट करायचे तुमचे पैसे शंभर टक्के येतील मुख्यमंत्री लाडके पेन योजनेचा सहावा हप्ता खूप लवकरच येणारे म्हणून तुम्ही लवकरात लवकर अकाउंट आणि मोबाईल नंबर अपडेट करून घ्या

मुख्यमंत्री Majhi ladki bahin Yojana योजनेची यादी मध्ये नाव कसं पाहायचं

मुख्यमंत्री लाडके बेन योजनेची यादी मध्ये जर तुम्ही तुमचं नाव नाही पाहिले आणि तुम्हाला तुमचं नाव पाहिजे असेल की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे का नाही तर त्याच्यासाठी

सर्वप्रथम तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जा. 

लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज ओपन होईल होमपेज च्या अर्जदार यादी या बटणावर क्लिक करा

त्याच्यानंतर तुम्हाला मंजूर लाभार्थी यादी या प्रकारचे ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि नवीन पानावर उघडेल

एवढं केल्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचं नाव यादीमध्ये दिसेल ते तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता

लडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करायचे

Majhi ladki Bahin Yojna योजनेचे पैसे जर तुमचे प्रत्येक महिन्याला येत असतील आतापर्यंत पाच हप्ते आलेले आणि जर तुम्हाला माहिती नसेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशापेक्षा चेक करायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही स्टेप सांगतो त्याच्या मध्ये तुम्ही जाऊन ये पैसे चेक करू शकता

स्टेप नंबर एक तुम्ही तुमच्या बँक मध्ये जाऊन पण तुमचे अकाउंट चेक करू शकता की तुमचे पैसे आले आहे का नाही

स्टेप नंबर दोन तुम्ही तुमचा अकाउंट फोन पे गुगल पे मध्ये लिंक करून पण घर बसले तुमचे अकाउंट चेक करू शकता की तुमचे पैसे आले आहे का नाही

स्टेप नंबर तीन तुम्ही जे तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक केला आहे त्या अकाउंटला पैसे आल्यानंतर मेसेज पण तुमच्या घरबसल्या तुमच्या मोबाईलवर घेऊन जातो त्याच्यामध्ये पण तुम्हाला खुडून जातात की तुमचे लाडके बहिण योजनेचे पंधराशे रुपये आले आहे आणि आता याच्यापुढे तुम्हाला एक विषय रुपये मिळणार आहे

स्टेप नंबर चार तुम्ही कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन पण तुमच्या बोटाच्या ठशाने तुमचं बँक अकाउंट चेक करू शकता आणि पैसे काढू शकता आणि तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती पण करून जातं की तुमचे पैसे आले आहे का नाही

मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा सुरू होतील का

लडकी पण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे पाच महिन्यात पहिले सुरू होता आणि महिलांना पूर्ण दीड महिन्याचा टाईम दिला गेला होता त्याच्यामध्ये महिलांनी आपले फॉर्म घरबसल्या किंवा कुठल्याही कम्प्युटर शॉप वर जाऊन फॉर्म भरले आणि काय खूप महिलांचे फॉर्म हे सबमिट झाले आणि पैसे पण येत आहे पण असे खूप अशा महिलाही जानू चे फॉर्म सबमिटर झाले पण काही कारणामुळे त्यांचे पैसे येत नाही तर त्या महिलांना पुन्हा या योजनेसाठी फॉर्म भरता येणार का नाही असा प्रश्न पडत असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत देईल तुम्ही हा पोस्ट पूर्ण वाचा

ज्या महिलांचे फॉर्म समर्थ झाले पण पैसे आले नाही तर त्या महिलांनी पुन्हा फॉर्म भरण्यासाठी मदत भेटणार आहे का आणि लिंक चालू होणार आहे का असा प्रश्न त्यांच्या मनात जरूर आला असेल तर या प्रकारची माहिती अजून शिंदे सरकारकडून भेटलेली नाही तर पुन्हा लिंक सुरू होणार आहे का नाही याच्याबद्दल अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नाही जर या प्रकारची माहिती भेटली तर आम्ही आमच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमात तुम्हाला शंभर टक्के कडवू

पण जर तुम्ही याच्या अगोदर ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि तो सबमिट झाला असेल तरी पण तुमचे जर पैसे येत नसतील तर तुम्ही कृपया करून तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट अपडेट करा तुमचा बँक अकाउंट जर पोस्ट ऑफिस असेल तर त्याला लवकरात लवकर चेंज करून पोस्ट ऑफिस चा अकाउंट ओपन करा आणि त्याला अपडेट करा आणि आधार कार्ड ला मोबाईल नंबर जो दिला आहे तो चालू असायला पाहिजे बँक अकाउंटला लिंक असायला पाहिजे त्याच्यावर ओटीपी यायला पाहिजे एवढी प्रोसेस करा तुमचे पैसे सात दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला येती


Spread the love