One Nation one subscription Yojana 2014 ( ONOS ) वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना शुरू

Spread the love

वन नेशन वन सबस्क्रिप्शन: केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक आणि भारतामध्ये वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेतला मान्यता दिली आहे आणि ही योजना सुरू झाली आहे देशभरातील विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण संशोधन लेख आणि जनरल प्रकाशनामध्ये सहज प्रवेश मिळावा One Nation one subscription Yojana 2014 योजनेचे प्रमुख उद्देश आहे सरकार नावाची ही योजना सुरू केली आहे याचा फायदा 1.9 कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे केंद्राने वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना सुरू केली आहे त्याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये मिळणार आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या पोस्टमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

One Nation one subscription Yojana 2014

ONOS योजना : नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वन नेशन वन सबस्क्रीप्शन या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि या योजनेला मंजुरी देण्यात आली या योजनेचे उद्दिष्ट देशभरातील विद्यार्थ्यांना लेख आणि विज्ञानाच्या जनरल प्रकाशन संदर्भात सुलभाने प्रवेश प्रदान करण्यासाठी या योजना सुरू केली गेली आहे त्यामुळे सुविधामुळे सरकारी व उच्च शिक्षण संस्था आणि केंद्राच्या सरकारच्या संशोधन आणि प्रयोगशाळांची उपलब्धता होईल

PAN card 2.0 kay Aahe पैन कार्ड 2.0 काय आहे पुर्ण माहिती

वन नेशन वन सबस्क्रिप्शन म्हणजे काय? One Nation one subscription Yojana 2014

हा प्रश्न पण तुमच्या मनात शंभर टक्के आला असेल की ही वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना म्हणजे काय आहे नेमकं हे विद्यार्थी शिक्षक आणि संशोधनासाठी खूप फायदेशीर ठरणारी योजना आहे या योजनेद्वारे अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध हातात थेट वाचता येतात आणि मिळवता येतात आणि त्यांच्या मदतीने एखाद्यास अभ्यास आणखी मजबूत करता येतो याशिवाय जगभरातील शोधनिबंध ही भारतात होत असलेल्या संशोधकाला मदत करण्यात प्रोत्साहन मिळते

One Nation one subscription Yojana 2014

  1. One Nation one subscription Yojana 2014 या नवीन योजना सरकारने सध्या तीस मोठी आंतरराष्ट्रीय जनरल प्रकाशाचा समावेश केला आहे त्यामुळे उच्च शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना या योजनेचा भरपूर फायदा भेटणार आहे देशातील सर्व स्थानचा यांचा खूप फायदा होईल

संसाधने कशी मिळवायची?

वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे उच्च शिक्षण विभागाकडे एकात्मिक पोर्टल असेल ज्याच्याद्वारे संस्था जर्नल मध्ये प्रवेश करू शकतील या योजना साठी 2025 2026 आणि 2017 20 या तीन वर्षांसाठी सुमारे 6000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना एकच सोप्या आणि सर्व मार्गांमध्ये आणि अनुकूलित पूर्णपणे डिझेल प्रक्रियांमध्ये सुरळीत करण्यासाठी प्रकाशित केली जाणार आहे

Ujjwala free gas cylinder Yojana online application फक्त आधार कार्ड पाहिजे

कशा प्रकारे तुम्हाला फायदे मिळतील

केंद्रीय एजन्सी ग्रंथालय नेटवर्क माहिती द्वारे समन्वित राष्ट्रीय वर्गणीतवारी केंद्र किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे संशोधन आणि विकास संस्थांच्या व्यवस्थापना खालील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना व नेशन वन सबस्टेशन योजना चा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि लाभ दिला जाईल आता विद्यार्थ्यांना सोप्या डिजिटल प्रक्रिया द्वारे संशोधन लेख आणि जनरल प्रकाशने वाचता येतील

1.9 कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे

One Nation one subscription Yojana 2014 योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते संशोधन सुरू आहे याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे या यादीमध्ये सहा हजार तीनशे अधिक संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे अंदाजे 1.9 कोटी विद्यार्थ्या शिक्षक आणि संशोधन ज्यांना सबस्क्रीप्शन योजनेचा संभाव्य लाभ होऊ शकतो हा उपक्रम अधिक दर्जेदार आणि

One Nation one subscription Yojana 2014

उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठे उपाययोजना करण्यात येणार आहे शैक्षणिक क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराचे श्रेणी आणि पोहोच वाढवतो हे संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हे सरकारी विद्यापीठे महाविद्यालय संशोधन संस्था आणि आरडी प्रयोगशाळांमध्ये नऊ प्रकल्प संस्कृती प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम पूरक ठरेल या योजनेचा भरपूर लाभ मिळणार आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजून मोठी उपलब्ध असेल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल 

 


Spread the love