Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात

Spread the love

मित्रांनो जर तुम्हाला तुमचा Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात डाउनलोड करायचा असेल तर तिच्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे फक्त मोबाईल फोन पाहिजे आणि इंटरनेट कनेक्शन चांगला पाहिजे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर युज करणार आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी आला पाहिजे बाकी कशाची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त मोबाईल ओटीपीच्या साहाय्याने तुमचं वोटर आयडी काढतात ते डाऊनलोड करू शकता 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात

फक्त Voter id card कार्डच नाही तर तुमच्या वोटर आयडी काढला मोबाईल नंबर पण लिंक होऊन जाईल आणि तुमचा वॉटर आयडी कार्ड पण डाउनलोड होऊन जाईल तरीही दोन्ही प्रोसेस फक्त एकाच पोस्टमध्ये मी तुम्हाला शिकवणारे आणि तुमचा वॉटर हार्ड आयडी कार्ड पण डाऊनलोड करून देणारे तर जास्त वेळ वाया न करता आपण आपलं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करूया आणि वोटर आयडी कार्ड सोबत मोबाईल पण लिंक करूया

वोटर आयडी कार्ड काय असतं

मित्रांनो तुमच्या मनात पण हा प्रश्न नक्की आला असेल की वोटर आयडी नेमकं काय असतं जर तुम्हाला वोटर आयडी कार्ड बद्दल काही माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारतामध्ये कुठलाही भारतीय नागरिक असो मग तो महिला असो की पुरुष भारतामध्ये प्रत्येक अठरा वर्षाच्या व्यक्तीकडे मतदान कार्ड असणे अति आवश्यक आहे कारण की कुठल्याही सरकारी कामासाठी असो या कुठल्याही भारतामध्ये लोकसभा विधानसभा राज्यसभा इलेक्शनसाठी वोटर आयडी कार्ड ची आवश्यकता भासते

Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

वोटर आयडी कार्ड शिवाय तुम्ही मतदान करू नये शकत आणि बिना वोटर आयडी कार्डचा तुम्हाला खूप सरकारी कामांमध्ये पण अडथळा निर्माण होतो म्हणून अठरा वर्षाच्या झाल्यानंतर आपल्याला स्वतःचं वोटर आयडी कार्ड बनवणे खूपच गरजेचं असतं भारतामध्ये कुठल्याही इलेक्शन साठी वोटर आयडी कार्ड असणं खूप गरजेचं आहे तर वोटर आयडी कसं बनवायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट आर्टिकल मध्ये सांगेल आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला वोटर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे हे शिकवणार आहे

Votar id card डाउनलोड करण्यासाठी काय करावे

मित्रांनो वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन वोटर हेल्पलाइन हे ऑफिशियल एप्लीकेशन डाउनलोड करावा लागेल हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर याला ओपन करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला login and new user साइन अप आणि लॉगिन असे दोन ऑप्शन पाहायला मिळतात

Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात

तर मित्रांनो तुमच्याकडे जर पहिलेच अकाउंट असेल तर तुम्ही आयडिया आणि पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉगिन करून तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता नाहीतर तुमच्याकडे जर आयडी पासवर्ड नसेल तुम्ही पहिल्यांदाच एप्लीकेशन डाउनलोड केला तर न्यू यूजर क्लिक करून तुम्ही आयडिया आणि पासवर्ड मिळू शकता

आयडी पासून मिळाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचा आहे एकदा तुम्ही लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड E- EPic

असं बटन दिसायला भेटेल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड नंबर आहे का तर तिथे तुम्हाला वोटर आयडी कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला महाराष्ट्र निवडायचे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे

Voter ID card mobile number link

तेवढं केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचा मेसेज येईल Your mobile no. is not registered in ERoll. या प्रकारचा मेसेज जर तुमच्या समोर आला तर याचा असं म्हणणं आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो वॉटर आयडीसी लिंक नाहीये त्यामुळे आता तुम्हाला तुमचा वोटर आयडी कार्डशी मोबाईल नंबर लिंक करावे लागेल त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा होमपेज वर यावं लागेल

होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला new registration बटन वरती क्लिक करावे लागेल तेवढं केल्यानंतर correction of entries 8 number form या बटनावरती क्लिक करायचे आणि आठ नंबर फॉर्म भरायचा आहे

त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस हे जिथे तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड नंबर आहे का नाही तर तुम्हाला Yes आमच्याकडे वोटर आयडी कार्ड नंबर आहे असं निवडायचे

 

तेवढं केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा वोटर आयडी कार्ड नंबर आणि खाली महाराष्ट्र निवडायचे आणि क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं वोटर आयडी कार्ड ची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत अजून दुसरे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये पण तुमची बेसिक माहिती राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करण्यासाठी एक कॉलम पाहायला मिळेल त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे तेवढं केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला Correction of Entries in existing Electoral Roll या प्रकारे लिहिलेल्या मेसेज वरती क्लिक करायचं

Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात

नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मोबाईल नंबर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे तेवढं केल्यानंतर तुम्हाला परत मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हेरिफाय पाठवते क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला नेक्स्ट पेज वरती टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही वेरिफाय होऊन जानार

Majhi Ladki bhin Yojana सव्वा हप्ता या दिवशी होणार जमा

त्याच्यानंतर तुमच्यासमोर थॅंक्यु असा एक पप्पू मेसेज पाहायला मिळून जाईल या म्हणजेच तुमचा वोटर आयडी कार्डशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे

How to download Votar id card

मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्हाला परत होमपेज वर यायचे आणि Download E Epic या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट पेजल तिथे तुम्हाला search by detail या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा वोटर आयडी कार्ड नंबर टाकायचा आहे खाली महाराष्ट्र निवडायचे आणि सर्च बनवते क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमचं वोटर आयडी कार्ड ची डिटेल पाहायला मिळवून जाईल

मित्रांनो नंतर तुम्हाला proceed बटनावरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर तुमच्या जो मोबाईल नंबर तुम्ही आता वोटर आयडी काढशील लिंक केला त्याच्यावरती ओटीपी येईल ती ओटीपी टाकायची त्याच्यानंतर तुमचं वोटर आयडी कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होऊन जाईल पीडीएफ स्वरूप मध्ये आणि ते तुम्ही प्रिंट आऊट काढून त्याचा आयडी कार्ड बनवू शकता तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचा वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता 


Spread the love