Aadhaar card mobile number link or not? आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक आहे का नाही

Spread the love

मित्रांनो जर तुम्हाला तुमचा Aadhaar card mobile number link or not? मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे का नाही हे जर तपासायचं असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत घर बसून तुमच्या मोबाईल ने हे काम‌ करू शकता त्यासाठी काय करावे लागते याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये सांगणारे आणि तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तर पण तुम्हाला याच पोस्टमध्ये मिळणारे तर हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Aadhaar card mobile number link or not? आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक आहे का नाही

पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला हे पाहायचं असेल की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक आहे का नाही आणि कोणता मोबाईल नंबर आहे जो आधार कार्डशी लिंक आहे हे सगळं पाहण्यासाठी खूप सोपी पद्धती जी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला वेळ वाया न करता आपण पाहूया की तुमचा आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि लिंक आहे का नाही हे पण पाहू तर दोघे काम आपण एकाच पोस्टमध्ये पाहणार आहे तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची तर चला सुरू करूया

आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक आहे का नाही Aadhaar card mobile number link or not?

मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये सर्च करायचे आहे https://uidai.gov.in/ हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोरची सर्वात पहिले वेबसाईट येईल ती वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज येईल तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचंय खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल check Aadhar validity या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे

एवढे केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये तुम्हाला सर्वात वरती तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची चुकी करू नका बारा अंकी आधार कार्ड नंबर टाका खाली कॅप्चर दिला असेल तो कॅप्चर जसाचा तसा खालच्या ऑप्शन मध्ये टाका त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक proceed बटन दिसायला मिळेल त्याच्यावरती क्लिक करा

Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

अभिनंदन तुमचं आधार व्हॅलिडीटी वेरिफिकेशन कम्प्लीट आहे असा एक तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल आणि खाली तुम्हाला तुमचं वय किती आहे ते पाहायला मिळेल तुम्ही कोणता राज्याचे आहे ते पाहायला मिळेल तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते पण पाहायला मिळेल आणि तुमच्या मोबाईल नंबर चे चार लास्ट चे डिजिट पाहायला मिळतील ज्याच्याने तुम्हाला करून जाईल की तुमचा कोणता मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक आहे या प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक आहे का नाही हे पाहू शकता

आधारशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत?

मित्रांनो तुमच्या मनात जर असा प्रश्न आला असेल की आधार चे किती मोबाईल नंबर लिंक आहेत किंवा असतात तरी या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपं आहे कुठल्याही आधार कार्डशी फक्त एकच मोबाईल नंबर लिंक असतो एकापेक्षा जास्त मोबाईल लिंक होत नाही जर तुम्ही पहिले कुठलाही प्रकारचा मोबाईल नंबर लिंक केला असेल मग तो कुठल्याही कंपनीचा किंवा असो जर तुम्ही त्याला अपडेट केला तर त्याच्या जागी दुसरा नंबर अपडेट होऊन जातो पण दोन नंबर एक आधार कार्डशी लिंक नाही होऊ शकत एक आधार कार्डशी फक्त एकच मोबाईल नंबर लिंक असतो मी दिलेलं उत्तर तुम्हाला समजलं असेल तर आम्हाला कमेंट करून ते कळवा

आधारमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?

मित्रांनो तुम्हाला जर तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे तुम्हाला कुठल्याही आधार सेंटरवर जाऊन फक्त शंभर रुपये फीज देऊन तुमचा आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर आहे त्याला अपडेट करू शकता तुम्ही हे काम घरबसल्या पण करू शकता पण तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅपटॉप पाहिजे आणि एक रिंग प्रिंट मशीन पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही finger प्रिंट देऊनच अपडेट करू शकता

आधार अपडेट किती दिवस लागतात?

मित्रांनो तुम्ही जर तुमचा आधार कार्ड अपडेट करत असाल मग आधार अपडेट मध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट होऊ शकतो किंवा तुमचा ऍड्रेस तुमचे जन्मतारीख तुमचं नाव कुठलेही आधार कार्डची इन्फॉर्मेशन जर तुम्ही अपडेट करत असाल तर ती अपडेट व्हायला 48 तास लागतात

आधार स्वतःहून अपडेट कसा करायचा?

मित्रांनो तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड स्वतः अपडेट करायचा आहे तर ते तुम्ही करू शकता पण तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज असेल तरच करा अन्यथा तुम्ही कुठल्याही आधार सेंटरवर जाऊन तुमचं आधार कार्ड ला अपडेट करू शकता जेणेकरून तुमचं जे काम आहे ते शंभर टक्के होऊन जाईल तुम्ही स्वतः पण हे काम करू शकता पण तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे ते काम तुम्हाला करता यायला पाहिजे तुमच्याकडे तुमच्याकडे जर कम्प्युटर लॅपटॉप असेल तर तुम्ही हे काम खूप सोप्या पद्धतीमध्ये करू शकता कारण की आधार अपडेट करताना तुम्हाला fingerprint प्रिंट द्यावा लागतो दिल्यानंतरच तुमचं जे आधार कार्ड इथे अपडेट होतं अन्यथा होत नाही

आधार ला मोबाईल नंबर किती दिवसात लिंक होतो?

मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पण नक्कीच आला असेल आपण जेव्हा पण कुठेही सायबर कॅफे या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन याची ते कुठेही ऑनलाईन काम होतात सरकारी डॉक्युमेंटचे तिथे जाऊन जेव्हा आपण आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून येतो तर तो किती दिवसात लिंक होतो असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो त्याला किती टाइम लागतो की तो आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिंक होऊन जाईल

Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात

आपण जेव्हा Aadhaar card mobile number link करून घेऊन जातो तेव्हा आपल्याला हे नाही मात असतं की हा मोबाईल नंबर किती दिवसात अपडेट होऊन जाईल आणि याच्यावर ओटीपी ने सुरु होऊन जाईल तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर 48 तासाचा टाईम लागतो या टाईम पिरेड मध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्डवर ओटीपी मागू शकता आणि तुमचे सरकारी काम करू शकता 

 


Spread the love