केंद्र सरकारकडून मोफत आरोग्य उपचार एक योजना सुरू केली गेली आहे ज्याचा नाव मोबाईल ॲपद्वारे आयुष्मान कार्ड कसे बनवायचे | How to make Ayushman card from mobile app आयुष्मान कार्ड अंतर्गत ही आरोग्य उपचारासाठी पाच लाख रुपये पर्यंत तुम्हाला कुठल्याही उपचाराची सुविधा प्रदान केली जाते आणि ती पूर्ण फ्री मध्ये तुम्ही कुठल्याही आयुष्मान कार्ड ची लिस्ट मध्ये जे हॉस्पिटल आहे तिथे जर तुम्ही
तुमचा उपचार केला तर तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत या योजनेचा लाभ मिळतो जर तुमच्याकडे अजून पर्यंत आयुष्यमान कार्ड नसेल तर ते तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवर आयुष्यमान कार्ड बनवू शकता त्याची पूर्ण सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सेतू वरती जायची गरज नाहीये तुम्ही घरबसल्या आयुष्मान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि हे त्वरित बनवू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही
आयुष्यमान कार्ड योजना कोणी सुरू केली
मित्रांनो आयुष्मान कार्ड योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केलीये ज्यामध्ये भारतामध्ये राहणारे प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपये पर्यंत मोफत रुग्णू उपचार करता येणार आहे ज्यामध्ये तुम्ही ज्या हॉस्पिटल आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये समाविष्ट केले गेले आहे
Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं
त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही तुमचा उपचार केला तर पाच लाख रुपये पर्यंत तुमचा खूप छान तो मोफत केला जाईल तर ही योजना केंद्र सरकारकडून राबवली गेली आहे ज्याचा फायदा तुम्ही भारतामध्ये कुठेही घेऊ शकता
आयुष्मान कार्ड आणि आबा कार्ड काय आहे
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो जसा आयुष्मान काढणे आपण कुठल्याही सरकारी असो या खाजगी दवाखान्यांमध्ये आपण पाच लाख रुपये पर्यंत ईलाज करू शकतो त्याचप्रमाणे आता सरकारने आयुष्मान कार्ड सोबत आबा कार्ड पण बनवण्याचे आदेश दिले आहे
आबा कार्ड मध्ये तुमचा एक युनिक आयडी नंबर असतो ज्यामुळे तुमचा हा भागाकार तुमच्या आधार कार्डशी लिंक असते ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती खूप सोप्या पद्धतीमध्ये मिळून जाते आयुष्मान कार्ड आणि आबा कार्ड हे दोन्ही कार्ड जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हाच तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात पाच लाख रुपये पर्यंत उपचार मोफत मिळेल आबा कार्ड हा 14 अंकी नंबर असतो
मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आणि ते अप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल ने ही तुमच्या कुटुंबियांचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे आयुष्यमान काढ तुम्ही घरबसल्या बनवू शकता तर तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवण्याची पूर्ण संपूर्ण माहिती मी देणार आहे
आयुष्मान कार्ड बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे की तुम्ही तुम्हाला मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड करा तर ते अप्लिकेशनचं नाव काय आहे ते एप्लीकेशन द्वारे कसं काय तुम्ही आयुष्यमान कार्ड बनवू शकता याची पूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देतो तर चला सुरू करूया
मोबाईल ॲप द्वारे आयुष्मान कार्ड कसे बनवायचे
Aarogya Satu Apps प्ले स्टोअर वरती तुम्हालाही एप्लीकेशन मिळून जाईल तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतरही एप्लीकेशन तुम्हाला सुरू करायचा आहे
मोबाईल ॲप उघडा एप्लीकेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे आता तुम्ही आरोग्य सेतू एप्लीकेशन आवडतात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी भाषा समजेल वाचता येईल ती भाषा निवडायची नंतर नेक्स्ट बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे भाषा निवडल्यानंतर तुम्हाला ॲग्री बटनावरती क्लिक करायचा आहे
मोबाईल नंबर टाका आता तुम्ही तुमची भाषा निवडली त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट पर्यावरण तुम्हाला क्लिक करायचं आहे
आयुष्मान कार्ड लागू करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा एवढी प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरील ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट पर्यावरण क्लिक करायचं आहे
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण पर्याय निवडा सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी या पर्यायावर क्लिक करायचा आहे
आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल त्याच्यानंतर खाली दिलेल्या कंटिन्यू बटणावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला खालच्या बॉक्स मध्ये टाकायचा आणि व्हेरिफाय बटन वरती क्लिक करायचं आहे
Voter id card Download Process वोटर आईडी कार्ड डाऊनलोड करा एक मिनिटात
तुम्ही सक्सेसफुली व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटणावरती क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचे आयुष्य मान कार्ड फोटो खाली आणि आधार कार्ड खाली नाव आणि जन्मतारीख तयार होऊन जाईल आयुष्मान खान डाउनलोड करून आपण कुठल्याही दवाखान्यात वापरू शकतो आणि पाच लाख रुपये पर्यंत कुठल्याही दवाखान्यात आपण याच्यावर उपचारासाठी वापरु शकतो
Conclusion
त मित्रांनो या प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोन वरती आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून तुमचा स्वतःचा आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता बनवू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता कराचे पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही घरबसल्या तुमचा आयुष्यमान कार्ड कसे बनवता आणि त्याला कसा डाऊनलोड करायचा तर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून आपलं आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि डाऊनलोड पण करू शकता