नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024-25 Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 ची सुरुवात झाली आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याची पूर्ण माहिती देणारे कोणत्या पिकासाठी तुम्ही पिक विमा करू शकता तुम्हाला किती पैसे भेटतील आणि पीक विमा साठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील आणि याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसा करायचा पिक विमा साठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी देणारे
प्रधानमंत्री पिक विमा योजना चे उद्देश्य
मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 ही सरकारकडून सुरू केली गेलेली एक योजना आहे म्हणजे केंद्र सरकारने या योजनेला सुरू केले आणि यामध्ये शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान होऊ नये आणि जर पिकाच नुकसान झालं आखाडी पावसामुळे एक पाऊस पडल्या नसल्यामुळे जे पण शेतकऱ्याचा नुकसान होतं त्या नुकसानाची भरपाई व्हावी यासाठी
प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली गेली आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जे पण पिके रक बीपी असो या हंगामी पीक असो या सर्वांचा विमा करून शेतकऱ्यांना भरपाई देणे आणि शेतकऱ्याचा पिक विमा करून घेणे यासाठीच या प्रधानमंत्री पिक विमा योजना चा सुरू केली गेली आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहायता देणे आणि शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा विमा करून घेणे याच या पिक विमा योजना चे उद्देश्य आहेत
Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 साठी ऑनलाईन अप्लाय कसा करायचा
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पीक विमा साठी अर्ज करावा कारण प्रधानमंत्री पिक विमा योजना ही सुरू झालेली आहे त्यासाठी 15 डिसेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जेवढे पण आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पिकाचा पिक विमा करून घ्यावा त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करावा लागेल Official website
प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी लागणारी कागदपत्रे
मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी रब्बी पिक विमा अर्जक करायचा असेल तर तुम्हाला खाली आम्ही जी कागदपत्रांची पूर लिस्ट दिली येथे लिस्ट मध्ये डॉक्युमेंट वाचा आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तेव्हाच तुम्ही तुमच्या पिक विमा करू शकता किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकता
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- 7/12 सातबारा उतारा
- 8 अ
- स्वयंघोषणापत्र
- एक मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटोग्राफ
- सिग्नेचर
मित्रांनो हे सारं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता या योजनेच्या अपडेट साठी आम्हाला फॉलो नक्की करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नक्की करा
Ration Card PDS System | 5.8 कोटी रेशन कार्ड होणार बंद ! तुमचं नाव तर यात नाही ना पाहून घ्या
प्रधानमंत्री पिक विमा योजना रगब्बी हंगाम पिके
मित्रांनो खाली दिलेल्या लिस्टमध्ये जेवढे पिकांची आम्ही नाव सांगितले या सर्व पिकांची यादी आम्ही तुम्हाला देत आहे यापैकी कुठलंही पीक तुम्ही तुमच्या शेतात पेरत असाल तर तुम्हाला Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 साठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आणि तुमच्या पिकाचा विमा करता येणार
- जिरायत ज्वारी ३१०००/-
- बागायत ज्वारी ३३०००/-
- हरभरा ३५०००/-
- गहू बागायत ३८०००/-
- रख्या कांदा ८००००/-
- उन्हाळी भुईमुग ४००००/
प्रति हेक्टर किती पैसे लागतील
मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला किती फीस भरावी लागेल ऑनलाइन फॉर्म भरताना तरी या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 मध्ये रब्बी पिक विमा अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपये प्रति हेक्टर दराने चलन भरावे लागेल
Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 ऑनलाइन फॉर्म कुठून भरायचा
मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी जर तुम्ही रब्बी पिक विमा अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील सायबर कॅफे किंवा सीएससी केंद्रावर जावं लागेल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या पिकाचा विमा करू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता यासाठी तुम्हाला प्रति एक रुपये हेक्टर प्रमाणे चलां भरावा लागेल म्हणजे जर तुमच्याकडे दहा हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला फक्त दहा रुपये लागतील
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल च्या माध्यमातून मी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा कुठून फॉर्म भरायचा तुम्हाला काय कागदपत्रांची आवश्यकता लागेल तुम्हाला प्रति हेक्टर किती चलां लागेल आणि हे योजना कोणासाठी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या
ब्लॉग आर्टिकल च्या माध्यमातून दिली तर तुम्हाला ब्लॉक आर्टिकलत जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशा ब्लॉक आर्टिकलसाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा