नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या डिसेंबर चा सहावा हप्ता या दिवशी येणार ladki bahan Yojana update 2024 ब्लॉग आर्टिकल मध्ये तर लाडकी बहीण योजना साठी खूप मोठी माहिती घेऊन आलो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी पूर्ण माहिती देणारे तर
तुम्ही जर लाडकी बहीण योजना चा सहावा हप्ता जो डिसेंबर महिन्यामध्ये येणारे आज 21 डिसेंबर 2024 आहे आणि आज सुद्धा हे पैसे आलेले नाही परंतु देवेंद्र फडणवीस एका पत्रकार परिषदेमध्ये डिसेंबर चा हप्ता आम्ही लवकरात लवकर महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकू असे आश्वासन दिले पण कोणत्या तारखेला पैसे येतील हेही त्यांनी सांगितले आणि
सहावा हप्ता केव्हा येणार ladki bahan 6th installment
आज या ब्लॉग आर्टिकल मध्ये याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणारे त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये तर चला ब्लॉग आर्टिकल सुरू करूया तुम्ही या ब्लॉग आर्टिकल काळजीपूर्वकाचा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून लाडकी बहीण योजनाची अपडेट सर्वांना दररोज भेटत राहील
मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की लवकरात लवकर आम्ही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आणि भरभराट प्रेम देऊन महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली त्यासाठी आम्ही लाडके बहिणींचे खूप रिर्णी आहोत
आणि आम्ही ही लाडकी बहीण योजना असंच सतत चालू ठेवू आणि ज्या आर्थिक स्थितीत दुर्बल असल्यामुळे महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे आम्ही आर्थिक मदत करू पण या योजनेचा ज्या महिला किंवा पुरुष चुकीचा वापर करत आहे त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई पण करू असेही आश्वासन त्यांनी दिले
खुशखबर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार | Ladki Bahin Yojana 6th 7th Installment Date
लाडकी बहीण योजना चा गैरवापर कसा होत आहे
20 डिसेंबर 2024 रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना साठी तब्बल नऊ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांनी म्हटलं की या लोकांना किंवा या पुरुषांना आपण लाडकी बहीण पण म्हणू शकत नाही आणि आपण या पुरुषांना लाडका भाऊ पण म्हणू शकत नाही कारण की त्याने लाडका भाऊ सारखं कामच नाही केलं त्यांनी सरकारला फसवलं येईल सरकारसोबत चुकीचं केलंय म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू त्यांच्यावर कठोर कारवाई करू
लडकी बहीण योजना साठी जो पैसा आम्ही महिलांना देत आहोत तो जनतेचा पैसा आहे सरकारी पैसा आहे त्याच्यावर असं चुकीचा वापर होऊ नये योग्य व्यक्तीला योग्य महिलाला तो पैसा मिळावा यासाठी आम्ही उपाययोजना करतोय आणि लवकरात लवकर आम्ही डिसेंबरचा हप्ता महिलांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिली
देवेंद्र फडणवीस म्हटले या दिवशी तुमच्या पैसे येतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये पैसे केव्हा येतील या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलं की डिसेंबर महिना संपायला आलाय तरी अजून पैसे आले नाही असे भरपूर प्रश्न महिलांचे आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आहे पण आम्ही काही सरकारी कामांमध्ये अडकलो हे म्हणून पैसे पाठवायला थोडा त्रास होतोय किंवा प्रॉब्लेम येतोय असे म्हणताना त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर महिलांच्या अकाउंट मध्ये डीबीटी च्या माध्यमाने पंधराशे रुपये म्हणजे सहावा हप्ता हमी पाठवू त्याच्यावरती काम सुरू झालेले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलले की हिवाळी अधिवेशन संपताच आम्ही महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे पाठव आणि सहावा हप्ता हा महिलांना लवकरात लवकर देऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे तर हिवाळी अधिवेशन हे खूपच लवकर संपणारे त्याच्यानंतर महिलांच्या अकाउंट मध्ये हे पैसे येणारे
हिवाळी अधिवेशन कधी संपणार – ladki bahan Yojana update 2024
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नागपूर मध्ये 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व मोठे अधिकारी असो या सरकारी कर्मचारी असो हे सर्व त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे बिझी असल्यामुळे लाडकी बहिण योजना चे पैसे येत नाही आहे
Bima Sakhi Yojana 2024 लाडक्या बहिणींना मिळणार 7000 रुपये केंद्र सरकारची नवीन योजना 🥳
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की दिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना चे पैसे महिलांना देऊ आणि लवकरात लवकर त्यांच्या अकाउंट मध्ये डी पी टी च्या माध्यमाने पैसे पाठवू पण जसं हिवाळी अधिवेशन सोहळा डिसेंबर पासून सुरू झाला आहे तर ती काय तारखेला संपणार अशी माहिती अजून कोणालाच माहिती नाहीये कारण की हिवाळी अधिवेशन अजून चालू आहे विधानसभाचे सर्वे कामे चालू असल्यामुळे ते केव्हा संपणार ही माहिती कोणाकडेच नाही
लाडकी बहीण योजना साठी अजून कागदपत्रे पाहिजे का
मुख्यमंत्री लाडके बहीण योजना चालू असल्यामुळे भरपूर युट्युब आणि सोशल मीडिया वरती अशी चुकीची माहिती दिली जाते की लाडकी बहिण योजना साठी अजून डॉक्युमेंट मागितले आहे किंवा हे कागदपत्रे मागितले आहे आणि परत फॉर्म भरायची सूट भेटली आहे परत तुमचे नाव वर्गण्यात आली आहे तुम्ही चुकीची माहिती दिली आहे तुम्ही हे डॉक्युमेंट दिले नाही ते असं केलं तसं केलं अशी भरपूर काही चुकीचे व्हिडिओ युट्युब आणि instagram आणि सोशल मीडियावर अपलोड केले जातात तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये लाडके बहिण योजना साठी अजून कागदपत्रे मागितले नाही किंवा सरकारकडनं अजून अशी कुठलीही अपडेट आलेली नाहीये
Conclusion
मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजना चा जो सहावा हप्ता आहे जो डिसेंबर महिन्यामध्ये येणारे तो हिवाळी अधिवेशन नंतर येणार आहे तर हिवाळी अधिवेशन आता काही दिवसानंतर संपणारे कारण की 16 डिसेंबर पासून चालू असलेला हिवाळी अधिवेशन आता संपणारे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पण माहिती दिली की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लाडके बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये देऊ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर
आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुमचे भरपूर प्रश्नांची उत्तरे दिली तुम्हाला हा ब्लॉग आर्टिकल आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर आम्ही भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद