नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या 12 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेत नव्याने समावेश आनंदाची बातमी Ladki Bahin Yojna New update Today ब्लॉग आर्टिकल मध्ये तुमच्या माध्यमाने मी तुम्हाला ही खूपच मोठी आनंदाची बातमी देणारी आणि ती अशी की बारा लाख महिलांना लडकी बहीण योजनांमध्ये नवीन समावेश करून घेतला गेला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली
एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अदिती तटकरे यांनी हे आश्वासन दिले ही माहिती दिली की लाडकी बहीण योजनांमध्ये 12 लाख महिलांचा लाडके बहीण योजनेमध्ये समावेश केला गेला आहे आणि या महिलांचा नव्याने समावेश केला गेला आहे असे माहिती आधी ती तटकरे यांनी दिली
लडकी बहीण योजना काय आहे
मित्रांनो महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे श्रेय शिंदे सरकारला जातं आपले माजी मुख्य मंत्री आणि आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहीण योजना सुरू केली होती ज्यामध्ये महाराष्ट्राच्या गोरगरीब महिलांना पंधराशे रुपयाची आर्थिक महिन्याला सहायता दिली जाते त्यामध्ये गोरगरीब आणि आर्थिक स्थिती दुर्बल असलेल्या महिलांना पंधराशे रुपयाची प्रत्येक महिन्याला मदत केली जाते सरकारकडून
महाराष्ट्र सरकारने महिलांचे ऑनलाइन फॉर्म भरून घेतले आणि ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे जे सरकारने आतापर्यंत सहा हप्ते महिलांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले आहे सहावा हप्ता हा 24 डिसेंबर 2024 रोजी महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवला गेला आणि तो पुढे सतत चालूच राहील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
लडकी बहीण योजना मध्ये बारा लाख महिलांचा समावेश केला गेला
मित्रांनो तुम्हाला सोशल मीडियावर असे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळाले असतील ज्यामध्ये सांगितलं गेलं होतं की लाडकी बहीण योजनांमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म रद्द होणार आहे त्यांचे नवीन डॉक्युमेंटचे होणार आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच पैसे मिळतील आणि भरपूर महिलांचे नाव या लिस्ट मधून वडगळण्यात येणार आहे किंवा डिलीट केले जाणार आहे आणि पुन्हा पैसे वसूल केले जाणार आहे तर असे भरपूर व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील तर याच्यामध्येच अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली की या सर्व खोट्या माहिती ठरल्या आहेत
लाडकी बहीण योजनांमध्ये ज्या महिलांना आतापर्यंत पैसे न आले होते किंवा काही कारणास्तव पैसे आले नाही असे भरपूर महिला होत्या ज्यांच्यामध्ये 12 लाख महिलांना नव्याने लाडकी बहीण योजना मध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे अशी माहिती अतिथी तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये न्यूज रिपोर्टर सोबत बोलताना माहिती दिली
लडकी बहीण योजना बंद होणार का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांना जेव्हा प्रश्न विचारले गेले की लाडकी बहीण योजना किती दिवसापर्यंत चालेल तर या प्रश्नाचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलले की लाडकी बहीण योजना आम्ही सतत चालू ठेवू ही बंद होणार नाही आणि आम्ही बंद करायचा प्रयत्नही करणार नाही किंवा ही कधी बंद पन होणार नाही
सकाळी लाडक्या बहिणींना आला मेसेज 1500 रुपये आले अकाउंट मध्ये Good news
महायुती सरकारवर लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम दिल त्यामुळे महाराष्ट्र मध्ये महायुती सरकार बनली आणि लाडक्या बहिणींच्या या प्रेमामुळेच आमचं सरकार बनलं म्हणून आम्ही लाडक्या बहिणी सोबत अशी धोकेबाजी करणार नाही आणि ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून गेला असेल
2100 रुपये केव्हापासून मिळतील
मित्रांनो महायुती सरकारने विधानसभा मतदाना अगोदर ही आश्वासन दिलं होतं की जर महायुती सरकार बनली आणि लाडक्या बहिणीने जर आमच्यावर प्रेम दाखवलं तर आम्ही महाराष्ट्र मध्ये चालू असलेली लाडकी वहिनी योजना ज्यामध्ये गोरगरीब आर्थिक स्थिती दुर्लभ असलेल्या महिलांना पंधराशे रुपयाची जी आर्थिक मदत आम्ही करत आहोत
महायुती सरकार बनल्यानंतर आम्ही पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये महिना देऊ अशा आश्वासन माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती आणि आता सध्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहे आणि अशी आश्वासन दिले गेले आहे की 2025 पासून केव्हा कोणत्याही महिन्यात महिन्यात 2100 रुपयाची आर्थिक मदत होईल अशी आश्वासन कोणीही दिलेले नाही किंवा या विषयावर कोणी बात केली नाही
Ladki Bahin Yojna New update Today
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे ज्या महिलांनी आधार सीडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजने पासून वंचित राहिल्या होत्या त्यांना आता वंचित राहावं लागणार नाही तर लाडक्या बहिणींना देखील आता पैसे येणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री अतिथी तटकरे यांनी ही माहिती देताना
तब्बल 12 लाख लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये समावेश केला गेला आहे अशी माहिती 25 डिसेंबर रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अदिती तटकरे यांनी दिली लडकीचा त्यामध्ये पैसे मिळणार आहे असे अनेक तटकरे यांनी सांगितले आणि या ज्या नवीन महिलांचा समावेश केला गेला आहे यांना डिसेंबर चा हप्ता पण देणार आहोत अशी माहिती दिली