Ladki Bahin Paise Kadhi Yenar अजून पैसे मिळाले नाही लगेच हे 1 काम करा

Spread the love

Ladki Bahin Paise Kadhi Yenar: मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये तर लाडकी बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकार यांना लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता मिळायला सुरुवात होऊन गेलेली आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे यांना सुरू झाले 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

24 डिसेंबर 2024 पासून लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये डीबीटी च्या माध्यमाने सरकारने पैसे टाकले आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना याचा मेसेज सुद्धा आलेला आहे

महाराष्ट्राचे नागरिक ज्या पण महिला आहे आणि त्यांनी या लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरले होते राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंट मध्ये शासनाने पैसे पाठवणे सुरू केलेला आहे

पण मित्रांनो तुम्हाला जर अजून पर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला तात्कारी काम करावं लागणार आहे तेवढं काम केल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे मिळून जातील त्यासाठी काय करावे लागेल चला या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी सांगू इच्छितो

12 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेत नव्याने समावेश आनंदाची बातमी

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चा सहावा हप्ता हा 24 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेला आहे राज्य सरकारने टप्प्या टप्प्या द्वारे आतापर्यंत सहा हप्ते महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवले आहे

Ladki Bahin Paise Kadhi Yenar अजून पैसे मिळाले नाही लगेच हे 1 काम करा

महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की लाडक्या बहिणी योजनांमध्ये अजून बारा लाख महिलांचा समावेश केला गेला आहे बाल विकास मंत्री तटकरे यांनी सोशल मीडियावर ट्विट करताना याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली ladki bahin ahi Yojana official website

Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar

लाडक्या बहिणींना 24 डिसेंबर 2024 पासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि आज सुद्धा काही महिलांचे पैसे आलेले आहे तर ज्या महिलांना असं वाटत आहे की पैसे आले का नाही त्यांनी लवकरात लवकर बँक अकाउंट चेक करावा राज्य सरकार कडून लाडकी बहीण योजना चे पंधराशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये पाठवले गेले आहेत

2100 रुपये कधी पासून मिळणार? जाणून घ्या

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बऱ्याच महिलांना आज देखील पैसे आलेले आहेत पण ज्या महिलांचे पैसे अजून आलेले नाही त्यांना एक ते डिसेंबर पर्यंत राज्य सरकार त्यांच्याही पैसे पाठवणार आहे तर कोणालाही घाबरायची गरज नाही किंवा कुठेही काही करण्याची गरज नाहीये कुठे जाण्याची गरज नाही तुमचे दीड हजार रुपये तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत पाहायला मिळून जातील

आणि तुम्ही सोशल मीडिया द्वारे किंवा न्यूज चैनल द्वारे न्यूज रिपोर्टर द्वारे ही तुम्हाला कडूनच गेला असेल की लाडके बहीण योजना संदर्भात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार सुरू झालेला आहे

Ladki bahin yojana che paise kadhi milnar

डीबीटी च्या माध्यमाने सरकारने लाडकी बहीण योजना चे पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवले आहे याच्या अगोदर जे पण पैसे आले ते पण डीबीटीच्या माध्यमातून झाले होते महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली

Ladki bahin yojana che paise kadhi milnar

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आज Dev_Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (@mieknathshinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (@Ajit Pawar Speaks उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात खाली मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना खूपच यशस्वीरित्या चालत आहे

विधानसभा निवडणुकीच्या भरभरून यश आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजना सतत चालू राहील अशी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजना ही आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे तर आतापर्यंत महिलांना पाच हप्ते आले होते आणि डिसेंबर चा हप्ता हा महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवला गेला आहे पंजाब महिलांचे पैसे अजून आले नाही त्यांचाही लवकरात लवकर येऊन जाईल

आदिती तटकरे यांनी डिसेंबर चा हप्ता जाहीर करण्या करण्यासंदर्भात ही सर्वात मोठी घोषणा केली होती सर्व महिलांना आता सावता शंभर टक्के मिळणार अशी घोषणा महिला बालविकास मंत्री अतिथी यांनी केली होती

पैसे मिळाले नाहीत काय करावे?

मित्रांनो तुमचं परिवार मध्ये जेवढे आपण लाडक्या बहिणी जर त्यांना आतापर्यंत लाडकी बनविण्याचे सहावा आत्ता किंवा त्याच्या पहिले पण पैसे भेटले नसतील तर तुम्हाला तत्काळ तुमची बँक खाते डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यावे लागणार आहे

डीबीटी लिंक बँक खात्यावरच शासनाने हे पैसे पाठवायचे निर्देश दिले आहे तुमचं बँक अकाउंट जर डीबीटी लिंक नसेल तर तुम्हालाही पैसे मिळणारच नाही तुम्ही फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिले होते त्यावर पैसे पडणार नाहीत तुमच्या आधार द्वारे डीबीटी सेटिंग ज्या बँकेला आहे त्या बँकेवर पैसे जाणार आहेत आणि त्या बँकेमध्ये डीबीटी ही स्कीम चालू असणे गरजेचे आहे

बँकेला DBT लिंक आहे कि नाही? येथून चेक करा

जर तुमच्या बँकेला डीबीटी नसेल तर तुम्ही तत्काळ हे काम करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील तुम्हाला सर्वात अगोदर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपन करायचंय आणि तुमच्या आधार कार्डशी ते बँक अकाउंट आधार सेटिंग करून लिंक करून घ्यायचे एवढे केल्यानंतर तुमचे लाडकी बहिणी मिळण्याचे पैसे घेऊन जातील

Conclusion

तर मित्रांनो लाडकी बहीण योजना बद्दलचे ब्लॉक आर्टिकल मध्ये मी भरपूर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली आहे आणि तुमचे जर पैसे आले नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे त्याबद्दल पण पूर्ण माहिती दिली जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुमची 100% मदत करू कमेंट करू नक्की सांगा तुमची पंधराशे रुपये आले का नाही जर आले असतील तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि जर नाही आले असतील तर काय कारण आहे ते आम्हाला नक्की कळवा आम्ही भेटतो तुम्हाला असेच नवीन ब्लॉग आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद


Spread the love

Leave a Reply