जानेवारी चा हप्ता केव्हा येणार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी

Spread the love

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला ladki Bahin yojna cha January cha Hafta keva yenar लाडकी बहीण योजना चा जो जानेवारीचा हप्ता तो केव्हा येणारे याच्याबद्दल पूर्ण माहिती देणारे तर तुम्ही हा ब्लॉग आर्टिकल पूर्ण वाचा म्हणजे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

तुमचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातील तुम्हाला अजून कुठेही जाण्याची गरज भासणार नाही आणि जर ब्लॉग आर्टिकल आवडला तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तर चला मी तुम्हाला सांगू इच्छितो की जानेवारीचा जो लाडकी बहीण योजना चा सातवा हप्ता आहे तो केव्हा येणार

Ladki Bahin yojna Today News

तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं की लाडकी बहीण योजना चा जो जानेवारी च सातवा हप्ता आहे तो राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र सरकार कडून केव्हा दिला जाणार आहे यासाठी भरपूर प्रश्न विचारले गेले होते तर जर तुमच्या मनात पण असा प्रश्न येत असेल की ladki Bahin yojna cha January cha Hafta keva yenar तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग आर्टिकल मध्ये भेटून जाईल Ladki Bahin Yojna Official Website 

लाडकी बहीण योजना जानेवारी चा हप्ता केव्हा येणार

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मागे एक न्यूज झाली होती काही दिवसा पहिले त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं की लाडकी बहीण योजना चा जो सहावा हप्ता आहे आणि सातवा हप्ता आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी चा जो हप्ता आहे तो एकत्र येणारी पण आचारसंहिता लागल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना काही दिवसांसाठ बंद केली होती

ladki Bahin yojna cha January cha Hafta keva yenar

या विषयाबद्दल सर्व काही माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई यांनी दिली होती आणि डिसेंबरच हप्ताह खूप उशिरा आला त्यासाठी पण काय कारण होतं त्या प्रश्नाचे उत्तर पण तटकरे ताई यांनी दिला की महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे

लाडकी बहीण योजना ही बंद केली गेली होती पण जसंच आचारसहिता आणि हिवाळी अधिवेशन संपलं त्याच्यानंतर 24 डिसेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजना चे पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवले गेले अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस आणि महिला बालविकास मंत्री तटकरे ताई यांनी दिली

जानेवारी चा हप्ता लडकी बहीण योजनांचा

लडका बनण्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे ती अशी की महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी एक खूपच मोठी आनंदाची बातमी दिली ती बातमी अशी की लाडकी बहीण योजना चा जो सहावा हप्ता आहे

Ladki Bahin Paise Kadhi Yenar अजून पैसे मिळाले नाही लगेच हे 1 काम करा

जो डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या अकाउंट मध्ये पाठवला गेला आहे त्यामध्ये 12 लाख नवीन महिलांचा समावेश केला गेला आहे काही कारण असल्यामुळे भरपूर महिलांचे पैसे येत नव्हते त्या प्रॉब्लेम सोल्युशन करून बारा लाख नवीन महिलांचा समावेश या योजनेमध्ये केला गेला आहे आणि त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवले गेले

अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली म्हणून अजून बारा लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि डिसेंबर महिना हा खूपच उशिरा यायला याचं कारण पण पहिलेच मी तुम्हाला सांगितलं आहे की पैसे एवढे उशिरा का आले

जानेवारी चा हप्ता या तारखेला येणार January cha Hafta

मुख्यमंत्री लाडके बहीण योजना चा जो सातवा हप्ता आहे तो जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे पण आता भरपूर महिलांचा असा प्रश्न आहे की जसा डिसेंबर मध्ये लाडकी बहीण योजना चा जो हप्ता आहे तो खूप उशिरा झाला

खूप उशिरा पैसे आले तर जानेवारीमध्ये पण सेम तसंच होणार का? तर याचे उत्तर आहे नाही जानेवारी च हप्ता हा तुमचा एवढा उशिरा नाही येणार ही जानेवारीचा हप्ता खूपच लवकर येऊन जाईल

डिसेंबर चा हप्ता हा उशिरा होण्याचं कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं पण आता महाराष्ट्र मध्ये आचारसंहिता संपली त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन पण संपलं म्हणून आता जास्त काही सरकारवर लोड नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम नाही म्हणून लाडकी बहीण योजना सतत चालू राहील अशी माहिती पहिलच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

तर मित्रांनो मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता आहे लाडके बहीण योजना चा तो 15 जानेवारी पर्यंत महिलांच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल किंवा जास्तीत जास्त वीस जानेवारीपर्यंत महिलांना सातवा हप्ता हा महिलांच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल 

लाडकी बहीण योजना चा माझे पैसे आले नाहीत ladki Bahin yojna che Paise Aale nahi

लाडक्या बहिणींसाठी एक खूपच महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो जर लाडके वहिनी योजना साठी तुम्ही फॉर्म भरला होता पण तुम्हाला अजून पर्यंत एक वेळा पण पैसे भेटले नाही तर त्याचे भरपूर कारण असू शकतात पहिलं तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील

लडकी बहीण योजना चा फॉर्म भरताना कोठे डॉक्युमेंट अपलोड केले असतील जर तुमचे सगळे डॉक्युमेंट ओरिजनल आहे तर तुम्हाला घाबरायचे काही गरज नाही

लाडकी बहीण योजना साठी फॉर्म भरताना जो आधार कार्ड नंबर तुम्ही दिला आहे तो आधार कार्ड नंबर अशी कोणती बँक लिंक आहे ते तुम्ही नक्की चेक करा त्याला आधार सेटिंग बोलता एकदा तुम्ही आधार सेंटरवर जाऊन तुमचा आधार कार्ड ची कणती बँक लिंक येथे नक्की चेक करा

आधार कार्ड सोबत जी बँक लिंक आहे ती बँकेमध्ये डीबीटी सुविधा उपलब्ध आहे का नाही हे नक्कीच चेक करा तुम्ही दिलेल्या बँक जर डीबीटी सुविधा उपलब्ध नसेल तर तुमचे पैसे कधीही येणार नाही तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपन करायचा आहे आणि ते तुमच्या आधार कार्डची लिंक करून घ्यायचे तुमचे पैसे शंभर टक्के येऊन जातील

Conclusion

मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुमच्यासोबत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिले ते म्हणजे जानेवारीचा हप्ता केव्हा येणार आणि जर तुमचे काही अजून दुसरे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर पण मी या ब्लॉग आर्टिकल मध्ये देण्याचे प्रयत्न केले आहे पण जर तरी तुमच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आजचा ब्लॉग आर्टिकल कसा वाटला आम्हाला ते पण कळवा आम्ही भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

 

 

 


Spread the love

Leave a Reply