नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्य या ब्लॉग आर्टिकल मध्ये आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला खूपच मोठी माहिती देणारे ती म्हणजे अशी की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ayushman bharat scheme launched in delhi योजना सुरू केली होती तिचं नाव आयुष्यमान भारत योजना असे आहे ही योजना पूर्ण भारतामध्ये चालू होती पण स्वतः दिल्ली असे एक राज्य होतं ज्यामध्ये आयुष्यमान भारतीय योजना बंद होती ती या राज्यात चालू केली गेली नव्हती त्यासाठी खूप काही कारणं होती पण आता
नरेंद्र मोदी यांनीही योजना चालू करण्यासाठी कठोर पावले उचलली आहे आणि हायकोर्टाने पुन्हा आदेश दिला आहे की लवकरात लवकर आयुष्यमान भारत योजना ही लवकरात लवकर दिल्लीमध्ये सुरू करा असे आदेश दिल्ली सरकारला दिले आहे
आयुष्यमान भारत योजना काय आहे
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक खूपच मोठी योजना सुरू केली या योजनेचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना यासाठी भारताच्या गोरगरीब जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतचा कुठल्याही सरकारी असो या प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार केला जातो ज्याची पूर्ण सहायता सरकार करतो पाच लाख रुपये पर्यंतचा जेवढा खर्च येतो सरकार करतो यासाठी तुम्हाला
आयुष्यमान कार्ड बनवावे लागतं ते तुम्ही सरकारी वेबसाईटवर जाऊन बनवू शकता त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू असतं जर तुमचं मानसिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी आहे तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता आणि आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता
दिल्ली पश्चिम बंगाल मध्ये आयुष्मान भारत योजना बंद का होती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की मला खूपच वाईट वाटतं की मी भारताच्या पूर्ण गोरगरीब लोकांची मदत करत आहे पण एक दिल्ली आणि एक पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या गरीब जनतेची मदत करू नाही शकत कारण की
भारतीय जनता पार्टीचे सरकार या दोन राज्यांमध्ये नाहीये त्यासाठी या दोन राज्यांमध्ये आयुष्यमान भारत योजना जी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केली होती ती या दोन राज्यांमध्ये लागू न होती पण आता हायकोर्टाने हा निर्देश दिलाय की लवकरात लवकर दिल्लीमध्ये दिल्लीची गरीब जनता साठी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू करावी
आयुष्यमान भारत योजना केव्हा सुरू झाली
मित्रांनो प्रधानमंत्री आणि अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण भारतासाठी एक खूपच मोठी योजना सुरू केली गेली त्यामध्ये भारताच्या गोरगरीब आणि आर्थिक स्थिती दुर्लभ असलेल्या महिलांना आणि पुरुषांना किंवा ज्या फॅमिलीचा एक लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना खूप मोठी योजना सुरू केली गेली होती त्याचा
नाव आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेमध्ये भारताच्या जनतेसाठी पाच लाख रुपये पर्यंत मोफत इलाज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाते तुम्ही आयुष्यमान भारत योजना लाभ घेऊन पाच लाख रुपये पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेऊ शकता यासाठी तुम्हाला एक रुपये देण्याची गरज नाहीये
Bima Sakhi Yojana 2024 लाडक्या बहिणींना मिळणार 7000 रुपये केंद्र सरकारची नवीन योजना 🥳
आयुष्यमान भारत योजना ही २०१८ मध्ये सुरु केली गेली आणि या योजनेच्या माध्यमाने भारताच्या जनतेने आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेमध्ये भरपूर लोकांनी आपल्या परिवाराचे सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतलेला आहे आणि या योजनेचा लाभ घेतला आहे तुम्हाला यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे आहे म्हणून तुम्ही भारताच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यामध्ये मोफत मध्ये उपचार करू शकता
आयुष्यमान कार्ड कसे बनवायचं
मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की आयुष्यमान कार्ड कसं बनवायचं तर यासाठी तुम्हाला भरपूर यूट्यूब वरती व्हिडिओ मिळून जातील google वरती तुम्हाला आर्टिकल मिळून जातील ज्यांना वाचून तुम्ही घरबसल्या तुमचं स्वतःचं आयुष्यमान कार्ड बनवू शकता त्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट ची
ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल एवढं केल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासातच तुमचं स्वतःचं आयुष्यमान का डाउनलोड करायला मिळून जाईल व तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देतो की तुम्ही घर बसल्या तुमचं आयुष्मान कार्ड कसे बनवू शकता
सर्वप्रथम तुम्हाला गुगल वर जाऊन सर्च करायचा आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना
सर्च केल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला एक वेबसाईट पाहायला मिळेल तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आयुष्मान भारतीय योजना ची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळवून देईल
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आल्यावर तुम्हाला एक आयुष्यमान कार्ड ऑनलाइन अप्लाय असे एक बटन पाहायला मिळेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे त्याच्यावर तुम्हाला एक ओटीपी येईल वन टाइम पासवर्ड तर त्याच्या साह्यानेच तुमचा आयुष्यमान कार्ड बनायला
आयुष्यमान कार्ड ऑनलाइन आपला या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक भरायचा आहे त्याच्यामध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला योग्यरीत्या चेक करून भरायची
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला खाली एक आधार कार्ड नंबर भरायची पण जागा येईल तिथ आधार कार्ड नंबर वरून तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपीच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डची जेवढी माहिती तेवढी माहितीनुसारच तुमचं आयुष्यमान कार्ड बनवलं जाईल
आधार कार्ड ची माहिती सबमिट केल्यानंतरच एक ओटीपी च्या साह्याने तुम्ही एक वेरिफिकेशन करून घेणार आणि तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करायला मिळून जाईल तर फक्त आधार कार्ड आणि ओटीपी च्या साह्याने तुम्हीच तुम्ही स्वतः घर बसून किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुमचं स्वतःचं आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करू शकता
आधार कार्ड च्या साह्याने तुमचा आयुष्यमान कार्ड बनल्यानंतर ते तुम्हाला डाऊनलोड करायचा ऑप्शन मिळून जाईल आणि ते डाऊनलोड करून तुम्हाला त्याचा उपयोग पण तुम्ही करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी कशाची गरज असते
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या परिवाराकडे आयडी असं गरजेचे आहे त्यामधून तुमच्याकडे
- आधार कार्ड
- इनकम सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर
- राशन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वोटर आयडी कार्ड
यांच्यामधून कुठलाही एक डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे ते सोबत घेऊन जायचं आहे
त्याच्यानंतर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर लोकसेवा केंद्र यूटीआय आयटीआय किंवा आधार ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता
या आयुष्यमान भारत योजना नुसार जे दवाखाने तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन बिना एक रुपया दिल्या तुम्ही मोफत मध्ये उपचार करू शकता
आयुष्मान कार्ड साठी जर तुम्हाला तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला 14555 वर कॉल करून या योजनेचे पूर्ण माहिती घेऊ शकता
आणि तुमचं आयुष्यमान कार्ड बनलं का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ऑप्शन वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून त्याची स्थिती काय आहे ते पाहू शकता
आयुष्मान कार्ड कोनाच नाहीं बनू शकत?
मित्रांनो तुमच्या मनात पण हा प्रश्न नक्कीच आला आहेस आला असेल की आयुष्यमान कार्ड कोणाचा नाही बनवू शकत तर जे सरकारी कर्मचारी किंवा जे टॅक्स भरता आणि त्यांची सॅलरी भरपूर आहे किंवा मासिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त आहे त्या लोकांना
आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ नाही घेऊ शकत आणि त्यांचा आयुष्यमान कार्ड बनणार पण नाही कारण की आधार कार्ड ने द्वारे ही आयुष्मान कार्ड बनवलं जातं ज्यामुळे जर तुमची सॅलरी किंवा तुम्ही बिझनेस मॅन असाल किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुमचं आयुष्यमान कार्ड नाही बनू शकत
Aayushman card hospital list in India
नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि पाच लाख रुपये पर्यंत तुमच्या फॅमिली मध्ये कोणाचा पण मोफत उपचार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती नसेल की या
आयुष्यमान कार्ड हे कोणत्या हॉस्पिटल मध्ये किंवा कुठल्या दवाखान्यामध्ये चालेल त्यासाठी गव्हर्नमेंटने तुमच्या सिटी तुमच्याजवळ जी पण सिटी त्या सिटीमध्ये केवढे आयुष्यमान कार्ड चे हॉस्पिटल आहे त्यांची पूर्ण एक यादी बनवली ती यादीमध्ये तुम्ही तुमच्या जवळचं नजदीकी हॉस्पिटल पाहू शकता आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही फ्री मध्ये पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार करून घेऊ शकता तर खालील दिलेल्या लिंक वर तुम्ही हॉस्पिटलची लिस्ट पाहू शकता pdf Download