१ जानेवारीपासून शिधापत्रिका रद्द होणार आहे

Spread the love

१ जानेवारीपासून रेशन कार्ड रद्द होणार E KYC Ration card in marathi तर मित्रांनो ही जी बातमी आली ही शंभर टक्के खरी आहे जर तुम्ही तुमचा रेशन कार्ड अजून पण अपडेट केला नसेल किंवा ई केवायसी केली नसेल तर तुमचा रेशन कार्ड एक जानेवारी 2025 पासून रद्द करण्यात येईल अशी माहिती केंद्रा सरकार आणि राज्य सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

रेशन कार्ड रद्द होणार आहे E KYC Ration card in marathi

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नया नियम लागू केलेला आहे 1 जानेवारी 2025 पासून ज्या शिधापत्रिकांची रेशन कार्ड अजून पर्यंतही ठेवायचे झाले नहीये त्यांची रेशन कार्ड रद्द करण्यात यावी असे आदेश करण्यात आलेले आहे

रेशन कार्ड ची युवा ई केवायसी करणं खूपच गरजेचे आहे ज्या रेशन धारकांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहे सरकारने यापूर्वी पण रेशन कार्डधारकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंतची मदत दिली होती आणि खडक निर्देश दिले होते की वारंवार समजावले गेले होते की तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमचा रेशन कार्डची ही केवायसी करून घ्या त्यासाठी अंतिम तारीख एकत्रित डिसेंबर 2024 होती

रेशन कार्ड e KYC नाही केली तर

मित्रांनो पूर्ण देशांमध्ये जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन कार्ड चा फायदा होत आहे त्याचबरोबर एक केवायसी ज्या लोकांनी केलेली नाही त्या योजनेचा गैरफायदा पण घेत आहे जया योजनेचा गैरवापर करून या योजनेचा लाभ घेत आहे ज्या या योजनेसाठी पात्र नाही त्यांनाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाच वर्षापर्यंतचा फ्री राशन जी योजना चालू केलेली आहे ती या योजनेचा लाभ घेत आहे

E KYC Ration card in marathi

अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठीच रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी सरकार एवढं फोर्स करत आहे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही जर तुमचा रेशन कार्ड केवायसी नाही केली तर तुमचं रेशन कार्ड हे रद्द करण्यात येईल तुमची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेला आहे

बनावट शिधापत्रिका रद्द होणार का

मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे योजना चालू केली त्यामध्ये पाच वर्षापर्यंत फ्री मध्ये तुम्हाला जे रेशन मिळत आहे त्या योजनेचा तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जर तुम्ही पात्र नसाल आणि तुम्ही जर बनावट शिधापत्रिका वापरून मोफत रेशन कार्ड घेत असाल तर एक जानेवारीपासून तुम्हाला तुमचा रेशन कार्ड जर तुम्ही ही केवायसी केली नसेल तर तुमचं बनावट रेशन कार्ड असो का ओरिजनल रेशन कार्ड असो त्याची केवायसी जर केली नसेल तर ते रद्द करण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारने केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे एक जानेवारीपासून खूपच बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता अशी आहे सरकारी या योजनेमार्फत लोकांना मोफत गहू हरभरा डाळ साखर आणि असे बऱ्याच दहा प्रकारच्या स्वयंपाकातील घराच्या वस्तू फ्री मध्ये देत आहे

प्रधानमंत्री फसल बीमा योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अशा लक्षात आला आहे की भरपूर लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावटी रेशन कार्ड बनवून या योजनेचा गैरफायदा घेत आहे ज्यामध्ये लोकांना एकाच वेळी नाही तर दोन वेळा तीन वेळा फ्री मध्ये राशन घेत आहे त्यासाठी एक ऐवायसी कारणे खूपच गरजेचे आहे

मित्रांनो या सगळ्या कारणांमुळे सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमचा रेशन कार्डची ही केवायसी करणं पण गरजेचं करून दिलेला आहे आणखी लोक या योजनेचा खूपच गैरफायदा घेत आहे ज्या लोकांना खरंच मोफत राशनची गरज आहे त्यांच्यापर्यंत राशन पोहचत नाहीये. सरकारची या बनावटी रेशन कार्ड मुळे खूपच मोठी चिंता वाढली आहे या योजनेचा दरवर्षी हजारो लोक चुकीचा फायदा करून घेत आहे या योजनेचा लाभाशी लोक घेत आहे जे आयकर भरूनही रेशन कार्ड त्यांना मिळत आहे E KYC Ration card in marathi

गरीब जनतेला मोफत रेशन मिळत का नाही

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो आपण अशा देशात राहतो जिथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अशी योजना चालू केली मध्ये गरीब जनतेला पाच वर्षापर्यंत मोफत

रेशन देऊ असे आश्वासन दिलेले आहे तुम्हाला प्रति महिना गहू तांदूळ साखर दाड अशा एकूण दहा प्रकारच्या वस्तू मोफत मध्ये दिल्या जातात आणि योजना फक्त गरीब जनतेसाठी सुरू केले गेली आहे पण ही योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचत नाही असे पाहायला गेलेला आहे कारण की भरपूर लोकांनी बटाटे रेशन कार्ड बनवून घ्या योजनेचा चुकीचा वापर केलेला आहे म्हणून ही केवायसी करणं खूपच गरजेचे झालेला आहे यामध्ये शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या लोकांचे शिधापत्रिका खोट्या निघाल्या किंवा बनावटी निघाल्या तर त्यांच्यावरती खटला दाखल सुद्धा केला जाऊ शकतो

E KYC ची अंतिम डेट काय होती

केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने भरपूर वेळा आश्वासन दिले होते की जर तुम्ही प्रत्येक महिन्याला फ्री मध्ये रेशन कार्ड घेत असाल तर तुम्हाला तुमचा रेशन कार्डची किंवा स्वीकारणं खूपच गरजेचा आहे त्याच्यासाठी वारंवार सरकारने आश्वासन दिले आणि ही केवायसी करण्यासाठी राज्य शासनाला वारंवार आश्वासन दिले गेले केवायसी करण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतात त्यासाठी एका ते डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली होती तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जर तुम्ही अजून पर्यंत पण अजून एक ठेवायचे केली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही

E KYC Ration card in marathi

आम्ही आता रेशन कार्डची e KYC करू शकतो का

E KYC Ration card in marathi – मित्रांनो तुमच्या साठी खूपच मोठी आनंदाची बातमी आणि ती बातमी अशी की जर तुम्ही एखादी डिसेंबर पर्यंत तुमचं रेशन कार्ड ची केवायसी केली नसेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ गेलेला नाहीये सरकारने फेब्रुवारी 2025 पर्यंत ही केवायसी ची मुदत वाढवलेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डची केवायसी करून घ्या अन्यथा तुमच्या रेशन कार्ड हे रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सरकारी रेशन मिळणार नाही

Ration card e KYC कशी करायची

मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची e KYC कशी करू शकता त्यासाठी एक POS मशीन येतं त्या मशीनच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या फिंगरप्ट द्वारे

ज तुमच्या आधार कार्डची पडताळणी केली जाते तुमच्या फिंगर प्रिंट द्वारे तुमची पूर्ण माहिती पाहिली जाते आणि या प्रकारे तुमच्या आधार कार्ड शी रेशन कार्ड पण लिंक होऊन जातं आणि तुमचं रेशन कार्डची केवायसी पण होऊन जाते या प्रकारे तुम्ही तुम्ही घरबसल्या पण ही केवायसी करू शकता किंवा कुठल्याही सायबर कॅफेवर जाऊन हे काम करू शकता Official website 

Ration card  E KYC महत्वपूर्ण कागदपत्र

मित्रांनो तुम्ही जर तुम्ही शिधापत्रिकेची ई केवायसी करू इच्छित असाल तर त्यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे तो मोबाईल नंबर आधार कार्ड ची लक असावा तुम्ही आणि तुमच्या परिवाराच्या सदस्यांची ही ठेवायची कारण खूपच गरजेचे आहे हे किंवा असे केल्यानंतर तुमची ही केवायसी झाली की नाही खात्री नक्की करा

Mera ration 2.0 Apps

मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या तुमच्या रेशन कार्डची ही केवायसी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन मेरा राशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करून हे तुम्ही घर बसल्या तुमचं रेशन कार्ड ची केवायसी करू शकता तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागतील ज्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्युब वर मिळून जाईल official Application Download


Spread the love

Leave a Reply