नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजचा Pyari didi Yojana kay Aahe in marathi ब्लॉग आर्टिकल मध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे तसेच मध्य प्रदेश मध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना आहे आणि त्या योजनेमध्ये पंधराशे रुपयाची आर्थिक मदत महिलांना दिली जात आहे
महाराष्ट्र मध्ये सुद्धा आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आता त्याच्या पाठोपाठच दिल्ली विधानसभा निवडणुका आलेले आहेत आणि हे तुम्हाला माहितीच असेल तर त्या विधानसभा निवडणुकीला पाहून काँग्रेसने खूपच मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा काय आहे आज या ब्लॉकॅटिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा ब्लॉग आर्टिकल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे
दिल्ली विधानसभा निवडणूकांची घोषणा
महाराष्ट्र मध्ये आता सध्याच निवडणुका संपले आहे महाराष्ट्र मध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी खूप भरभरून प्रेम दिले म्हणून लाडकी बहीण योजना ने खूपच मोठी कामगिरी करून दाखवली लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला एवढे प्रेम दिलं की आज महाराष्ट्र मध्ये
भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आपले एकनाथ शिंदे जय शिवसेना गटाचे आहे त्यांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली पण या सगळ्या शक्य झाला लाडके बहिण योजना मुळे त्याचे फोटो पाठच दिल्ली विधानसभा आमची पण निवडणूक होणार आहे त्याची पूर्ण तयारी ही केंद्र सरकारने केलेली आहे
काँग्रेसने खूप मोठी घोषणा केली Congress pyari yari didi Yojana
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेसने खूप मोठी घोषणा केली अंतिम घोषणा अशी की त्यांनी आपला जाहीरनामा प्रदेशात केला आहे त्यामध्ये प्यारी दीदी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले आहे आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की प्यारी दीदी योजना आहे तर काय तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो

Pyari didi Yojana kay Aahe
महाराष्ट्र मध्ये जशी माझी लाडकी बहीण योजना चालू आहे तसेच काँग्रेसने ही घोषणा केली की जर विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसची सरकार बनली तर आम्ही प्यारी दीदी योजना सुरू करू आणि त्या योजनेमार्फत महिलांना दर महिन्याला 2500 रुपये मिळतील अशी आश्वासन दिले गेले आहे तर
काँग्रेस जर दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्या आणि चांगले सीट आल्या आणि आमचे सरकार बनली तर आम्ही महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत करू अशी आश्वासन काँग्रेसने दिलेला आहे
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये खूपच लवकर विधानसभा निवडणुका होणार आहे त्यासाठी सहा जानेवारीला काँग्रेसचे जाहीरनामा प्रदर्शित केला गेला आणि त्या जाहीरनाम्या मध्ये त्यांनी प्यारी दीदी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहे
Pyari didi Yojana sathi document
मित्रांनो या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणारे की तुम्ही जर प्यारी दीदी योजनेसाठी डॉक्यूमेंट काय लागतील याची माहिती पाहत असाल तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी देणार आहे
मित्रांनो अजून प्यारी दीदी योजना ही सुरू झालेली नाहीये फक्त काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये या योजनेचा माहिती दिली आहे ती आमची सरकार जर विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले स्वीट आले तर आम्ही दिल्लीच्या महिलांसाठी 2500 रपयाची प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करू आणि प्यारी दीदी योजना सुरू करू त्यासाठी कुठल्या डॉक्युमेंट लागतील याबद्दल अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही
Pyari didi Yojana chi purn mahiti
प्यारी दीदी योजनाही दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे काँग्रेसने पण आपला जाहीरनामा दिल्ली समोर ठेवला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये प्यारी दीदी योजनाला पण समावेश आहे
E shram card list: रु 1000 रु ई श्रम कार्डची ग्रामीण यादी प्रसिद्ध झाली
काँग्रेस पार्टीचा असं म्हणणं आहे की आमची सरकार जर दिल्लीमध्ये बनली विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे सरकार बनली तर आम्ही दिल्लीच्या महिलांसाठी प्यारी दीदी योजना सुरुवात करू ज्या मार्फत महिलांना प्रति महिना 25 रुपयाची आर्थिक मदत करणार असे आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केली गेलेली आहे.
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्यारी दीदी योजना कोण सुरू करणारे कोणत्या राज्यासाठी सुरू होणार आहे आणि या योजनेमध्ये महिलांना किती पैसे मिळणार आहे आणि या योजनेबद्दल बरीचशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला ब्लॉक आर्टिकल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही तुमचे प्रश्नांची उत्तरे शंभर टक्के देऊ तर आम्ही भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद