Birth Certificate Apply Online 2025 तुमच्या कुटुंबामध्ये जर कुठल्याही लहान मुलाचे जन्म झाला असेल तर आजचा हा ब्लॉग आर्टिकल तुमच्यासाठी ज्या कुटुंबात नुकतेच लहान बाळाचा जन्म झाले आहे आणि त्याच्या पालकांनी त्याचे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच जन्म दाखला बनवणे खूपच आवश्यक आहे कारण आजच्या काळामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्म दाखला हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे जन्म दाखल्याचा महत्व खूपच वाढून गेलेला आहे
लहान बाळाचा वय झाल्यानंतर जेव्हा शाळेमध्ये आपण त्याचा ऍडमिशन करतो तेव्हा सुद्धा जन्म दाखल्या मागितला जातो किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बाळाचा जन्म दाखला हा मागितला जातो
तर मित्रांनो तुम्हाला मी जर तुमच्या मुलाच्या किंवा तुमच्या परिवार मध्ये ज्या बाळाचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र काढायचे असेल तर हा ब्लॉग आर्टिकल तुम्ही पूर्ण वाचा तुम्हाला या आर्टिकल मध्ये पूर्ण माहिती मिळून जाईल की तुम्ही घर बसल्या तुमच्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी घरी बसल्या तुम्ही
जन्म प्रमाणपत्र कसे काढू शकता ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये तरी या टॉपिकवर जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आज या ब्लॉक आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ जी माहिती वाचल्यानंतर तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्या बाळाचं जन्म प्रमाणपत्र काढू शकता
जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करा
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ज्या पालकांना त्यांच्या मुलांचे जन्म प्रमाणपत्र काढायचे त्यासाठी सरकार कडून खूपच मोठी आनंदाची बातमी आणलेली आहे सरगर गण सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही जन्म दाखल्यासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता आणि एकदम सहजपणे घर बसल्या तुम्ही जन्म प्रमाणपत्र बनवू शकता
जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन अर्ज करून तुम्ही घरबसल्या तुमचे बाळाचे जन्म प्रमाणपत्र काढू शकता तुम्हाला जर बाळाचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर
तुम्हाला तुमच्या राज्याशी संबंधित जन्म आणि मृत्यू नोंदीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सहजपणे पूर्ण माहिती द्यायची याशिवाय लेखाचे शेवटी जन्म प्रमाणपत्राची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे जन्म प्रमाणपत्र मिळून जात
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi 2025 पीएम किसान सम्मान निधि योजना की किस्त इस दिन आने वाली है
जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व
आजच्या टाईम मध्ये जन्म प्रमाणपत्राचे खूप महत्त्व आहे लहान बाळाच्या शाळेमध्ये नाव टाकण्यासाठी आपल्याला जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता लागते किंवा कुठल्याही सरकारी योजना चा लाभ घेण्यासाठी आपल्याला जन्म लागल्याची गरज भासते माझ्या कुठल्याही सरकारी क्षेत्रामध्ये जर गेलं बाळाला घेऊन तर त्याचे जन्म प्रमाणपत्र आपल्याकडं मागितले जातात
जन्म प्रमाणपत्र हे तुम्ही एक ओळखपत्र पुरावा म्हणून सुद्धा वापरू शकता आणि तो सरकार कन्या मान्य आहे तुम्ही लहान बाळाचं एक नवीन बँक खाते उघडू शकता तेही फक्त जन्म दाखल्याच्या पुराव्यावर सरकारी शाळा असो की प्रायव्हेट शाळा असो मुलाचा जर तुम्हाला दाखला करायचा असेल शाळेत ऍडमिशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जन्म दाखल्याची आवश्यकता भासते किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जन्म दाखल्याची गरज भासते
जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
तर जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडं असणं गरजेचे तेव्हाच तुम्ही तुमच्या बाळाचा जन्म प्रमाणपत्र हे बनवू शकता जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुमच्याकडे पालकांपैकी एकाचा वैद्य पुरावा असणे आवश्यक आहे जसे की तुमचा मोबाईल नंबर याशिवाय तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे
जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व अगोदर जन्म आणि मृत्यू नोंदणीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार
अधिकारी वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर आल्यानंतर तुमच्यासमोर काही असे ऑप्शन पाहायला मिळतील तर तिथे तुम्हाला जनरल पब्लिक साईन या बटनावरती क्लिक करायचं आहे जिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होऊन जाईल
आता तुम्ही साईनाथ या बटणावरती क्लिक करायचं आहे नोंदणी फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरायची आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे
त्याच्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी पर्याय ओपन होऊन जाईल
आता फोन तुमच्यासमोर उघडलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला जी महत्त्वपूर्ण माहिती आवश्यक माहिती असलेली पूर्ण तपशील आणि माहिती तुम्हाला तिथे भरायची आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे
त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडी पावती मिळेल त्याचा प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे आता तुम्हाला जी पावती मिळालेली आहे त्या पावती सोबत स्वतः प्रमाणे छायाप्रती जुळा आणि तुमच्या जिल्ह्यातील संबंधित विभागाकडे सादर करून द्या आता तुम्हाला विभागाकडून एक पावती मिळेल ती सुरक्षित ठेवा.
तुम्हाला सुमारे एक आठवड्यानंतर बोलावलं जाईल आणि तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र तुमच्या हातात दिले जाईल तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मुलाचं जन्म प्रमाणपत्रासाठी घरबसल्या फॉर्म भरू शकता आणि जन्म प्रमाणपत्र मिळू शकतात