नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या पोस्टमध्ये मध्ये हाच या पोस्टमध्ये मी तुम्हाला घरबसल्या तुम्ही तुमच्या Aadhar card sobat mobile number link kasa karaycha online आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ते ऑनलाइन शिकवणार आहे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि मोबाईल असेल आणि एक मोबाईल नंबर असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल नेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता हो
खरच तुम्ही घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता याच्यासाठी काय स्टेप आहे काय प्रोसेस आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जास्त वेळ वाया न करता आपण आपलं पोस्ट सुरू करूया तर चला जाणून घेऊया की आपण घरबसल्या आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करू शकतो
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी काय करावे लागेल? Aadhar card sobat mobile number link kasa karaycha online
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी काय करावे लागते असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सारी प्रोसेस सांगणारी की आपल्याला घरबसल्या आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी काय करावे लागते त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक मोबाईल नंबर पाहिजे ज्याच्यावर ओटीपी येते आणि एक Android मोबाईल पाहिजे
मित्रांनो जर तुम्ही अजून पर्यंत तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केलेला नसेल तर हा पोस्ट नंतर तुम्ही घर बसल्यास तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता तर चला पाहूया आपण की आपण घरबसल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक कसं करू शकतो
आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक कसा करायचा Aadhar card sobat mobile number link kasa karaycha online
मित्रांनो तुम्हाला जे स्टेप मी सांगतोय त्या तुम्ही फॉलो करा आणि हे स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक 100% करू शकता
- नंबर एक तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोम मध्ये जाऊन इंडियन पोस्ट बँक असं सर्च करायचे एवढे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल क्रोम मध्ये जी सर्वात पहिले वेबसाईट येईल तिच्यावर क्लिक करायचं आहे
- नंबर दोन पोस्ट ऑफिस ची ऑफिसर वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला खालीच करून करत जायचंय आणि तुम्हाला Indian Post payment Bank असं लिहिलेलं दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे
- नंबर 3 त्याच्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला सगळ्यात वरती तीन रेषा दिसत असतील त्या रेषा वरती तुम्हाला करायचंय
- नंबर चार त्याच्यानंतर तुम्हाला खाली service request या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
- नंबर 5 त्याच्यानंतर तुम्हाला Non-IPPB Customer या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
- नंबर सहा त्याच्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन ओपन होतील त्याच्यामध्ये तुम्हाला Aadhar mobile update हे ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
- नंबर सात त्याच्यानंतर खाली तुम्हाला खूप माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि एक जीमेल आयडी टाकायचा पण एक ऑप्शन येतो जिथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ती सगळी माहिती जिथं तुम्हाला तुमचा पिनकोड तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं नाव तुमचं सरनेम आणि तुमचा ऍड्रेस सगळी माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे
Aadhaar card mobile number link or not? आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक आहे का नाही
- नंबर आठ एवढी माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली terms and conditions बटनावरती क्लिक करून तुम्हाला खाली कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे
- नंबर 9 जेवढे केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल Your submission has been successful! या प्रकारचा मेसेज तुमच्यासमोर येईल इथं तुमचं काम संपलेला आहे आता तुम्हाला काही करायची गरज नाहीये
मित्रांनो एवढं काम केल्यानंतर तुमच्या घरी दोन दिवसानंतर पोस्ट ऑफिस म्हणून एक माणूस येईल किंवा पोस्टमन येईल त्याच्याकडे लॅपटॉप मोबाईल असेल आणि एक fingerprint machine मशीन असेल ज्याच्याने तो तुमचं Aadhar authentication आधार अपडेट करून तो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून देईल तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे देण्याची पण गरज नाही तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता
Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं
आधार कार्ड ला मोबाईल नंबर किती दिवसात लिंक होतो
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केला असेल तर तो किती दिवसात अपडेट होऊन जातो आणि त्याच्यावर ओटीपी किती दिवसानंतर येते असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर याचे उत्तर खूप सोपं आहे कुठल्याही आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक व्हायला कमिशन 48 तासाचा टाईम लागतो त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड वर मोबाईल नंबर वर ओटीपी यायला सुरुवात होते आणि नंतर तुम्ही तुमचा जेवण सरकारी काम आहे किंवा जे पण तुमचं काम आहे ते तुम्ही करू शकता तर जास्तीत जास्त 48 तासाचा तुम्हाला वाट पाहावी लागते
आपण घरबसल्या आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो का
मित्रांनो जर तुम्हाला घरबसल्या तुमचा आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल किंवा तुमचा आधार कार्ड हरवलं असेल किंवा फाटलं असेल तर तुम्हाला नवीन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी काही कुठे जायची गरज नाही तुम्ही घर बसले तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता तुम्हाला फक्त आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट https://uidai.gov.in/ वरती जायचे आणि तिथे जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर वर येणारी ओटीपी देऊन तुम्ही घर बसल्या तुमचा आधार कार्ड डाऊनलोड करू शकता याची खूप सोपी प्रोसेस आहे
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला घरबसल्या तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करायचा पूर्ण प्रोसेस शिकवले आणि तुम्हालाही सांगितलं की तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक केला आहे तो किती दिवसात अपडेट होऊन जातो तरी तसाठी 48 तासाचा टाईम लागतो त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर सोबत जो मोबाईल नंबर लिंक केला त्याच्यावर ओटीपी यायला सुरुवात होऊन जाते त्याच प्रकारे तुम्ही घर बसले तुमचा आधार कार्ड पण डाऊनलोड करू शकता या तीन प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एकाच पोस्टमध्ये दिली तुम्हाला पोस्ट कसे वाटले कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आम्ही करतो तुम्हाला अशाच नवीन आणि मस्त पोस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद