Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा आदिती तटकरेंचा लाडक्या बहिणींना दिलासा मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना साठी जर तुम्ही अजून पर्यंत ही केवायसी केली नसेल तर यासाठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

खूपच मोठी आनंदाची बातमी आहे खूपच लवकर आधी तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे जी लाडके वहिनींसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे अदिती तटकरे म्हटले की आम्ही लाडकी बहीण योजनाची केवायसी करण्यासाठी मदत वाढ देण्याचा प्रयत्न करत आहोत तर याबद्दल पूर्ण माहिती काय चला बघूया

(Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended एका पत्रकार परिषद मध्ये त्यांनी या प्रश्नांचा स्पष्टपणे उत्तर दिला आहे की ही केवायसी साठी मदत वाढ होणार का नाही तर काही पत्रकार लोकांनी जेव्हा प्रश्न विचारले की लाडके बहिणीची केवायसी ची जी लास्ट तारीख आहे ती 18 नोव्हेंबर 2025 आहे तर मुदतवाढ होणार का तर या प्रश्नाचे उत्तर देताना अदिती तटकरे यांनी एकदम स्पष्टपणे सांगितला आहे की पाच लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे आतापर्यंत एक कोटी लाडक्या बहिणीची ठेवायची झालेली नाही अजून बऱ्याचशा महिला ज्यांनी अजून एक केवायसी कम्प्लीट केलेले नाही तर त्यांना ही केवायसी करण्यासाठी आव्हान केलेल्या आहे

केवायसीची मुदत वाढणार का? (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended)

Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended लाडकी बहिणीची केवायसी करण्यासाठी मदत वाढ होईल का असे जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा अदिती तत्काऱ्यांनी त्यावर उत्तर देत म्हणाले की मध्यंतरी मराठवाडा सोलापूर धाराशिव अशा विभागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्या कारणाने खूप लोकांचे नुकसान झाले कागदपत्रे गयाळ झाली पुरात वाहून गेली कागदपत्र फाटून गेली अशी खूपच काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले त्यांचे नुकसान झाले त्या दृष्टीने केवायसी साठी मदत वाढ देण्याबाबत आमचा विचार चालू आहे लवकर याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिलेले आहे

Ladki bhain Yojana वेबसाइटमध्ये बदल होनार

Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended लाडकी बहीण योजना साठी खूपच मोठा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही त्यांनी काय करावे? तर या प्रश्नाचे उत्तर देताना आधी ते तटकरे यांनी लाडके बहीण योजनेच्या ladki.bahin.maharashtra.gov.in वेबसाईट मध्ये खूपच लवकर आम्ही बदल करू अशी आश्वासन दिलेले आहे ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीस अशा महिलांनी काय करावे अशा प्रश्नाचे उत्तर लडकी बहीण योजना संदर्भात

Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended

अदिती तटकरे यांना प्रश्न विचारले गेले होते तर या प्रश्नाचे उत्तर देताना आधी त्यात तरकारी यांनी म्हटले की वेबसाईटचा एक ऑप्शन तयार केला जाणार आहे ज्यामध्ये महिलांच्या त्यांच्या नवऱ्याची किंवा पतीचे डेट सर्टिफिकेट किंवा घटस्फोटाची कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन देण्यात येणार आहे त्यानुसार हा प्रश्न महिलांना निर्माण होणार नाही

2100 रुपये केव्हा भेटतील

Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended आदित्य तटकरे यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तुम्ही सांगितलं गेलं होतं की महाराष्ट्र सरकारकडून ज्या आश्वासन दिला गेला होता की आम्ही लाडकी बहीण योजनानुसार महाराष्ट्राच्या महिलांना पंधराशे रुपये येवजी 2100 रुपये देऊ तर त्याचं काय झालं तर एक विषय रुपये केव्हा मिळतील जेव्हा असे प्रश्न विचारले गेले तेव्हा आले की तटकरे यांनी म्हटलं की आमचं या 2100 रुपये देण्यावरती काम चालू आहे आणि योग्य टायमावर आम्ही निर्णय घेऊ

आणि तुम्हाला एक विषय रुपये देऊ अशा आश्वासन अधिक फटकरे यांनी दिले सहकार्याबाबत निर्णय घेत आहे आणि लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना काढेल आणि महिलांच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला एकशे रुपये आम्ही देऊ आम्ही ज्या आश्वासन दिले ते पूर्ण करू अशी आश्वासन देऊन आदित्य तटकरे यांनी या प्रश्ना चे उत्तर दिले Aditi Tatkare Annoucement Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended

Ladki Bahin Yojana: क्या सच में अब लाडकी बहिन योजना का पैसा नहीं मिलेगा सच जान स‍िर पकड़ लेंगे आप

भारत में सबसे कम फीस वाले क्रिप्टो ऐप्स: 2025 के टॉप 10 विकल्प

Ladki Bahin Yojana: क्या सच में अब लाडकी बहिन योजना का पैसा नहीं मिलेगा सच जान स‍िर पकड़ लेंगे आप

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा”

Leave a Reply