Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

Spread the love

मित्रांनो तुम्हाला जर तुमचा Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं करायचा असेल तर ते तुम्ही घर बसले खूप सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता केंद्र सरकार असो या राज्य सरकार यांनी आयुष्मान कार्ड ही योजना राबवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ही योजना राबवली गेली आहे आणि पाच लाख रुपये पर्यंत कुठल्याही प्रकारचा सरकारी हॉस्पिटल असो या गव्हर्मेंट हॉस्पिटल याच्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचा जो दवाखान्याचा खर्च येतो सरकार देतो त्याच्यामुळे भारतामध्ये जेवढी पण गरीब लोक आहे ज्यांची आर्थिक स्थिती गरिबीची आहे आणि ते दवाखान्याचा जास्त खर्च उचलून नाही शकत त्यांच्यासाठी ही आयुष्मान कार्ड योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडून चालू केली गेली आहे तर मित्रांना तुमच्याकडे जर आयुष्यमान कार्ड नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसं ऑनलाईन अप्लाय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट पोस्टमध्ये शिकवेल आज मी तुम्हाला आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे हे शिकवणार आहे तर चला मग वेळ वाया न करता आपण सुरू करूया

Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

सर्वप्रथम तुम्हाला या beneficiary.nha.gov.in लिंक वरती क्लिक करायचं लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होऊन जाईल तिथे तुम्हाला होम पेज मध्ये एक लॉगिन करायचं साईटमध्ये चार्ट दिसेल तिथे तुम्हाला बेनिफिशरी वरती क्लिक करायचंय खाली तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्या खालच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला मोबाईल ओटीपी निवडायचा आहे आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक मेसेज बॉक्स खुलेल त्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे त्याच्या खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला कॅप्चर टाकायचा आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचे

Aayushman card download कसं करायचं

तुम्ही सक्सेसफुल लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट पेज वरती रिडायरेक्ट केला जाईल जिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती भरायची आहे Scheme PMJY त्याच्यानंतर State MAHARASHTRA तिसरा ऑप्शन मध्ये Sab Scheme PMJAY-M.JPJAY चौथे ऑप्शन मध्ये तुमचा झोप कुठलाही जिल्हा असेल तो निवडायचा आहे उदाहरणार्थ District PUNE पाचव्या ऑप्शन मध्ये Search By Aadhar number सहाव्या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सातव्या ऑप्शन मध्ये तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक निळ्या कलरचं सर्च बटन पाहायला मिळतं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे

सर्च बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या परिवार मध्ये जेवढ्या पण लोकांचं आयुष्यमान कार्ड बनलेला असेल त्या सर्वांची माहिती तुमच्यासमोर पाहायला मिळून जाईल आणि तुम्हाला इथं तुमचं आयुष्यमान कार्ड अप्रूप झालं आहे आणि डाऊनलोड बटन पण तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर तुम्हाला डाउनलोड बटनावरती क्लिक करायचा आहे

PAN card 2.0 kay Aahe पैन कार्ड 2.0 काय आहे पुर्ण माहिती

Ayushman card download बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी विंडो ओपन होऊन जाते जिथे मध्ये तुम्हाला आधार अथंडीकेशनचा एक ऑप्शन येतो जिथे तुमचा आधार कार्ड नंबर पाहायला मिळतात त्याच्या जवळच तुम्हाला व्हेरिफाय बटन पाहायला मिळतं व्हेरिफाय बटणावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या authentication mode ऑप्शन मध्ये तुम्हाला aadha OTP निवडायचा आहे आणि authentication या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन होईल तिथे तुम्हाला खाली ठीक करून अलाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे

एवढं केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल ती ओटीपी आणि एक तुम्ही बेनिफेसरी मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल अशा दोन ओटीपी येतील या दोन ओटीपी तुम्हाला या नेक्स्ट पेज वरती टाकायच्या आहे या दोन ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ‌ authentication या बटनावरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या घरातले जेवढे पण व्यक्ती आहे त्यांचे आयुष्मान काळ तुम्हाला पाहायला मिळून जाईल आणि ते तुम्ही सहज क्लिक करून डाऊनलोड करू शकता तुम्ही एका क्लिकमध्ये सर्वांचे आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता किंवा एक एक व्यक्तीचे पण डाऊनलोड करू शकता

Ujjwala free gas cylinder Yojana online application फक्त आधार कार्ड पाहिजे

एका क्लिकमध्ये पूर्ण परिवाराचे आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे

अथंडीकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे आयुष्मान काट पाहायला मिळून जातात जिथे तुम्हाला सिलेक्ट ऑल हे बटन पाहायला मिळतात त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला आधार ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तेवढं केल्यानंतर त्याच्याखाली तुमचं समोर एक बॉक्स ओपन होतो जिथे तुमचा आधार कार्ड चे चार अंकी दिसता आणि त्याच्याजवळ व्हेरिफाय बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुमच्या

Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं

मोबाईल नंबर वरती आणि तुमच्या आधार कार्ड वरती दोन ओटीपी पाठवल्या जातात तर तुम्हाला बेनिफेसरी ओटीपी टाकायची आणि एक मोबाईल नंबर ओटीपी टाकायची हे दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अथेंतिकेशन निवडणूक क्लिक करायचं आहे ऑथेंटीकेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड बटन पाहिला म्हणून जाता ज्याच्या वरती क्लिक करून तुम्ही तुमचे पूर्ण फॅमिली चे आयुष्मान कार्ड डाऊनलोड करू शकता आणि ही सगळी प्रोसेस ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होऊन जाता Anshuman card download आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं


Spread the love