नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये Bima Sakhi Yojana 2024 लाडक्या बहिणींना मिळणार 7000 रुपये केंद्र सरकारची नवीन योजना तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे आणि आतापर्यंत महिलांच्या आकांमध्ये पाच हप्तेपण आले ज्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंट मध्ये पाच हप्ते जमा केले गेले त्याचप्रमाणे
केंद्र सरकारकडून आता एक अशी एक योजना सुरू केली ज्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या महिलाच नव्हे तर पूर्ण भारताच्या ज्या पण लाडक्या बहिणी त्यांना प्रति महिना सात हजार रुपये पर्यंत देणार अशी कबुली केंद्र सरकारने केलेली आहे या योजनेमार्फत महिलांना दर महिना सात हजार रुपयांचे आर्थिक सहायता दिली केली जाणार आहे
भीमा शक्ती योजना 2024 काय आहे Bima Sakhi Yojana 2024
मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते खालील योजना चा शुभारंभ केला गेला आहे या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली तर आजपासूनच म्हणजेच डिसेंबर 2024 पासूनच योजनेचे नाव Bima Sakhi Yojana 2024 असे ठेवण्यात आला आहे तरीही योजना बद्दल मी पूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणारे तर तुम्ही या ब्लॉग आर्टिकल सोबत लास्ट पर्यंत रहा म्हणजे तुम्हाला या योजना बद्दल सर्व माहिती मिळून जाईल
LIC Bima Sakhi Yojana 2024
मित्रांनो देशाच्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आणि आर्थिक स्थिती दुर्लभ आणि गरीब महिलांना आर्थिक सहायता देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही उपाययोजना ही योजना सुरू केली गेली आहे ज्याचं नाव भीमाशक्ती योजना असे आहे सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही खूप मोठी पावले उचलली आहे विमा सखी योजना नक्की काय आहे या योजनेसाठी कोण पात्र राहील या योजनेसाठी आवेदन अप्लाय कसा करायचा किती पैसे मिळतील डॉक्युमेंट ची लिस्ट काय आहे अशा बरेच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ब्लॉग आर्टिकल मध्ये मी देणारे तर तुम्ही हा आर्टिकल पूर्ण वाचा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
Bima Sakhi Yojana 2024
मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी LIC अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे जी पूर्ण भारतामध्ये ही योजना मान्य राहील आणि ही योजना केंद्र सरकार म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ही विमा योजना सुरू केली गेली आहे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना चा शुभारंभ केला गेला आहे
Bima Sakhi Yojana 2024 Elegibility
मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणार आहात तर त्यासाठी तुमचं शिक्षण वय आणि बऱ्याचशा काही गोष्टी यासाठी विचारले जातील किंवा डॉक्युमेंट लागतील तर त्याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला खाली देत आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचा
- भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये तीन वर्षाचं प्रशिक्षण मोफत दिले जाईल
- किमान दहावी शिक्षण आपलं झालेलं असावे
- दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे
- महिलेचे वय कम से कम 18 वर्षे असणे गरजेचे आहे
- महिला कडे आधार कार्ड बँक पासबुक असणे गरजेचे आहे
Bima Sakhi Yojana 2024 Benefits
मित्रा तुम्ही जर भीमा शक्ती योजना साठी अप्लाय करत असाल किंवा फॉर्म भरत असाल तर यासाठी तुम्हाला काही योजना चे काय लाभ मिळतील असा प्रश्न पण तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहे सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप सगळे प्रश्नांची उत्तर पाहू
या योजनेमार्फत तुम्हाला तीन वर्षे प्रशिक्षण मोफत दिले जाईल
तीन वर्षानंतर तुम्ही एक LIC Agent बनवून जाणार
ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे त्या पदवीधर आहेत त्यांना LIC Development Officer होता येणार
Ladki Bahin Yojana Online Apply लाडकी बहीण योजना ची अपडेट
Bima Sakhi Yojana 2024 पैसे किती मिळणार?
ज्या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन जाईल त्यांना प्रति महिना 35 हजार रुपये सैलरी दिले जाईल
- पहिल्या वर्षी 7000 रुपये महिना
- दुसऱ्या वर्षी 6000 रुपये महिना
- तिसऱ्या वर्षी 5000 रुपये महिना
महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे आर्थिक स्थिती सुधारणा महिलांना नवीन रोजगार निर्माण करून देणे रोजगाराची संधी मिळवून देणे यासाठीची योजना सुरू केली गेली आहे या पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पुढच्या टप्प्यात पन्नास हजार महिलांना Bima Sakhi Yojana 2024 योजनेचा लाभ मिळणार आहे
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Bima Sakhi Yojana 2024 लाडक्या बहिणींना मिळणार 7000 रुपये केंद्र सरकारची नवीन योजना योजना बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आर्टिकल कशा कोणत्या टॉपिक वर पाहिजे तेही आम्हाला सुचवा तर आम्ही भेटतो तुम्हाला अशाच ब्लॉक आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद