Ladki bahin yojna today New Update बँकचे नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत

Spread the love

Ladki bahin yojna today New Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी खूपच मोठी बातमी घेऊन आलोय आजच्या या आर्टिकल मध्ये तर ज्या पण महाराष्ट्राच्या महिलांनी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरले आणि ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांच्याकडून आधार कार्ड ची माहिती आणि बँक कार्ड ची माहिती मागितली होती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

तर महाराष्ट्र मध्ये भरपूर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि आताच एक नवीन अपडेट आली होती की या योजनांमध्ये 12 लाख नवीन महिलांचा समावेश केला गेला आहे असे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली होती official Website 

लाडकी बहिणी योजना साठी काय नवीन अपडेट आहे

तर लाडक्या बहिणीसाठी आजची जी सर्वात मोठी बातमी आहे आणि आजची जी नवीन अपडेट आहे ती अश की ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरले त्यांच्यासाठी अपडेट आली आहे ही अपडेट

महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की ज्या महिलांचे बँक अकाउंट डिटेल आधार कार्डशी जुळत नाही किंवा ज्या महिलांचे बँक खात्यावरील नाव आधार कार्ड वरती जी माहिती त्याच्यासोबत जुळत नसेल त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली

लाडकी बहीण योजना साठी खूपच अशा महिलाही ज्यांनी खोटे डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्या खरंच गोरगरीब महिला आहे ज्यांना आर्थिक स्थिती खराब आहे त्या महिलांपर्यंत पैसे पोहोचू शकत नाही अशी माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली

Ladki bahan Yojana today update

लडकी बहीण योजना साठी खूपच मोठी आनंदाची बातमी तरीही आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाउंट मध्ये आलेला आहे आणि त्यासोबत

Ladki bahin yojna today New Update बँकचे नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत

महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषद मध्ये अशी माहिती दिली की या योजनेमध्ये 12 लाख नवीन महिलांचा समावेश केला गेला आहे तर त्या बारा लाख महिलांमध्ये तुम्ही आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

लडकी बहीण योजना साठी खूप अशा गरीब महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते पण काही कारणास्त त्यांचे पैसे येत नव्हते काही डॉक्युमेंट प्रॉब्लेम होते तर काहींचे बँक अकाउंट प्रॉब्लेम मध्ये काहींचे फॉर्म भरताना काही चुका झाल्या होत्या त्या कारणांनी पण त्यांचे पैसे येत नव्हते पण हे सगळे प्रॉब्लेम सोल्युशन करून बारा लाख नवीन महिलांना या योजनेमध्ये समाविष्ट केले गेले आहे अशी माहिती आधी ती तटकरे यांनी दिली

Ladki bahin yojna che document Puna check honar

आणि आता सगळ्या लाकडं लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट पुन्हा चेक केले जात आहे आणि त्यामध्ये ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नाव आधार कार्ड वरील नाव किंवा आधार कार्ड वरील माहिती आणि बँक अकाउंट वरची माहिती जर वेगळी दिसली किंवा वेगळी राहिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाही अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तत्कारी यांनी दिली आहे

ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत

Ladki bahin Yojana cha satva Hafta keva milnar 

Ladki bahin yojna today New Update लाडकी बहीण योजनासाठी ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले त्यांचे आतापर्यंत सहा हप्ते सरकारने त्यांच्या अकाउंट मध्ये डीबीटीच्या माध्यमात पैसे पाठवले आहे आणि या योजनेमध्ये 12 लाख नवीन महिलांचा पण समावेश केला गेला आहे ही माहिती मी तुम्हाला पहिल्या सांगितली आहे आमच्या ब्लॉक आर्टिकल च्या माध्यमातून

तर आता लाडके बहिणींचा हा प्रश्न असेल की लाडके बहिण योजना चा जो जानेवारी चा हप्ता आहे म्हणजेच सातवा हप्ता आहे तो केव्हा येणार कोणत्या तारखेपर्यंत येणार तर यासाठी लाडक्या बहिणींना थोडा वेट करावा लागेल काही दिवस त्यांना पंधराशे रुपयाची वाट पहवी लागणार

लाडकी बहीण योजना चा सातवा हप्ता आहे तो 15 जानेवारी नंतरच येणार त्याच्या माहिती अजून पर्यंत सोशल मीडियावर आलेली नाही किंवा कुठल्याही मंत्री मंडळाकडून याबद्दल माहिती दिली गेली नाही राज्य शासनाकडून पण अजून सातवा हप्ता केव्हा मिळेल याची माहिती मिळालेली नाही तर त्यासाठी तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही

जानेवारी चा हप्ता केव्हा येणार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी

आमचं आमच्यापर्यंत जशी माहिती पोहोचेल आम्ही तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर दररोज माहिती भेटत राहील धन्यवाद

Conclusion

मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला जी अदिती तटकरे यांनी जी माहिती दिली होती ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि ती माहिती काय होती तुम्ही या ब्लॉग आर्टिकल मध्ये वाचलेच असेल तर नेक्स्ट ब्लॉक आर्टिकल तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काही कमेंट असल्यास काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमचा प्रॉब्लेम नक्की सोल्युशन करू तर आपण भेटू अशा नवीन ब्लॉक आर्टिका सोबत तोपर्यंत धन्यवाद


Spread the love

Leave a Reply