नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या पोस्टमध्ये तर आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला लडकी बहीण योजना चे पैसे फक्त याच बैंक मध्ये येतील ladki bhi nahin Yojana 2024 लाडकी बहीण योजना बद्दल जी खूप महत्त्वाची माहिती भेटली ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे ती माहिती अशी की लडकी पण योजना साठी
महाराष्ट्र सरकारकांना एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे आणि अद्याप अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणारे हे अजून कळालेलं नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनणार आहे
पाच तारखेला नरेंद्र मोदी च्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये आझाद मैदान मध्ये मुख्यमंत्री पद कोणाला दिले जाईल आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला दिले जाईल आणि गृहमंत्री पद कोणाला दिले जाईल याच्यावर महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे त्यासाठी आपल्याला येत्या पाच तारखेला पाच डिसेंबरला हे करणार की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार आहे तरीही लाडकी बहन योजना चे पैसे कोणत्या बँक मध्ये येतील याचा प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र सरकारकडून भेटलेला आहे तर आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहे
लडकी बहीण योजना चे पैसे केव्हा येणार
मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप मोठी योजनांमधून एक योजना आहे या योजनेमुळे महाराष्ट्राचे पूर्ण राजकारण स्थिर झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या खूप जास्त पद आल्यामुळे यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे बीजेपी कडूनच बनणार आहे अशी माहिती मिळालेली आहे
Majhi Ladki bhin Yojana सव्वा हप्ता या दिवशी होणार जमा
तरी एकनाथ शिंदे म्हणजेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाच्या अगोदर सांगितलं होतं की जर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारची चांगली सीट आली आणि आमचे सरकार बनली तर आम्ही मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पंधराशे रुपये रोजी एकशे रुपये देऊ असे आश्वासन लाडकी बहीण योजना साठी एकनाथ शिंदे यांनी दिले होते आणि आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चे पाच हप्ते महिलांचे अकाउंट मध्ये क्रेडिट केले गेले आणि
सहावा हप्ता हा 2100 रुपयाचा येणार त्यासाठी सर्व महिला आतुरतेने वाट पाहत आहे पण अद्याप कोणालाही माहिती नाही की आणखी बहिणी योजनेचा सहावा हप्ता हा केव्हा येणार आहे कारण की अजून मुख्यमंत्री पदावर कोणाचाही नाव कोरल गेलं नाही पण येत्या पाच डिसेंबरला
पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींचे अध्यक्षता खालील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिले जाणारे आणि असं सांगितलं जात आहे की हे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे पण आता हे तर राहिला मुख्यमंत्री पदाची वाद पण लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येतील याचे उत्तर मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहे
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता केव्हा येणार
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या अकाउंट मध्ये क्रेडिट केले गेले आहे अनाथ सर्व महाराष्ट्राच्या महिला सहावा हप्ता म्हणजे 2100 रुपये केव्हा येईल याची सर्वेजन वाट पाहत आहे तर आज एक डिसेंबर 2024 रोजी रविवार असल्यामुळे महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाही पण येता पाच तारखेपर्यंत महिलांच्या अकाउंट मध्ये एकशे रुपये येण्याची खूप संभावना आहे अशी माहिती न्यूज आणि सोशल मीडियाद्वारे आम्हाला भेटली आहे
महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अशी कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये की ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला महिलांच्या अकाउंट मध्ये दिले जातील तर तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करत रहा किंवा आमच्या या पोस्ट माध्यम आणि किंवा youtube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाईल लाडकी बहीण योजना चे पैसे आले आहे की नाही
लडकी बहीण योजना चे पैसे फक्त याच बैंक मध्ये येतील ladki bhi nahin Yojana 2024
मुख्यमंत्री लाडकी बहिण जनेचे पैसे फक्त याच बेकांमध्ये येतील जर तुम्ही फॉर्म भरताना याच बँक पुस्तक दिला आहे तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये तुमचे पैसे याच्या पहिले पण आले आहे आणि याच्या नंतर पण येतील तर मी तुम्हाला खाली बँकेची लिस्ट देत आहेत त्याच्यामधून कुठलीही जर बँकेचा अकाउंट तुम्ही दिला आहे तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही
तुमचे लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट केले जातील पण लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच बँक अकाउंट मध्ये येतील तर ते बँक अकाउंट कोणते आहे किंवा ती बँक कोणती आहे याची माहिती मी तुम्हाला देतो खाली तुम्हाला एक लिस्ट दिली त्याच्यामधून तुम्ही दिलेली बँक असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही
- भारतीय स्टेट बँक SBI
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ महाराष्ट्र
- ग्रामीण बँक सेंट्रल बँक
- पोस्ट ऑफिस बँक
- HDFC Bank
- Kotak Bank Axis Bank
- ICICI Bank Indian Bank
मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरताना या बँकेची डिटेल दिली तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही या बँक मध्ये तुमचे पैसे शंभर टक्के येतील पण याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँक मध्ये तुम्ही तुमचं लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरताना डिटेल दिली तर तुमचे पैसे न येण्याचे कारण हेच आहे तर यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो
लडकी बहन योजनेचे पैसे आले नाही
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या आले नसतील ज्या महिलांचे पण लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील त्यांच्यासाठी मी जे उपाय सांगणारे ते तुम्ही जर केले तर तुमची लाडके बनवण्याचे पैसे शंभर टक्के येतील सर्वात अगोदर तुम्हाला आधार अथंडीकेशन करून तुम्हालाही चेक करायचे की तुमचे आधार कार्डशी कोणता बँक लिंक आहे आधार कार्डशी जर तुमचा असं बँक लिंक आहे ज्याला
लाडकी बहिणी योजनेची मान्यता प्राप्त बँक आहे तीन असेल तर त्याला अपडेट करून तुम्ही पोस्ट ऑफिस चा बँक उघडू शकता किंवा वरती दिलेले लिस्ट मधून कुठलेही एक बँक अकाउंट तुम्ही देऊ शकता म्हणजेच तुमच्या अकाउंटला पैसे येतील जनधन योजनेचे बँक अकाउंट असेल तर तेही चालणार नाही तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपन करायचं आणि तुमच्या आधार कार्डशी त्याला लिंक करून घ्यायचे अपडेट करून घ्यायचे लाडके बहिण योजनेचे पैसे घेऊन जातील
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्री कडून राबवली जात आहे महाराष्ट्र मध्ये लडकी बहीण योजना चे पैसे फक्त याच बैंक मध्ये येतील ladki bhi nahin Yojana 2024 या महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला अजय या पोस्टमध्ये दिले की लाडकी पण योजनेचे पैसे फक्त याच बँक मध्ये येतील जर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या बँक मध्ये डिटेल फॉर्म भरताना दिले असेल तर तुमचे पैसे येणार नाही
आणि त्या बँक कोणती त्याची पण पूर्ण मी लिस्ट तुम्हाला दिलेली तुमचे पैसे न येण्याचा कारण हे मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगितलं तरीही जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही भेटतो तुम्हाला अशाच नवीन पोस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद