लाडक्या बहिणींवर कारवाई पाच महिन्यांचे 7500 रुपये सरकारने घेतले माघारी

Spread the love

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या Majhi ladki bahin yojna today New Update 2025 ब्लॉग आर्टिकल मध्ये तर लाडक्या बहिणींवर कारवाई होत आहे अशी एक न्यूज आलेली आहे तरीही न्यूज किती खरी आणि किती खोटी आजच्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

ब्लॉग आर्टिकल मध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला देणारे ज्या लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट हे पुन्हा चेक केले जाणार आहे असा ब्लॉग आर्टिकल च्या माध्यमाने मी तुम्हाला माहिती दिली होती आणि ती माहिती शंभर टक्के खरी तर ज्या लाडक्या बहिणींनी योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरले आणि त्या जर त्यांचे फॉर्म पुन्हा चेक करताना जर ते अपात्र ठरल्या तर त्यांच्याकडनं पैसे सुद्धा माघारी घेतले जाणार आहे

असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे तर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनांसाठी जी आजची अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा ब्लॉग आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणीसाठी तर तुम्ही हा ब्लॉक आर्टिकल पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर चला सुरू करूया

Majhi ladki bahin yojna today New Update 2025

महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली की ज्या महिला एक पेक्षा जास्त फॉर्म भरले किंवा त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून त्या महिलांना अपात्र ठरवण्यात येईल आणि त्यांच्याकडनं जे आतापर्यंत 7500 सरकारने दिले ते सुद्धा माघारी घेतले जाणार अशी आश्वासन आदिती तटकरे ताई यांनी दिलेले आहे

महाराष्ट्र मध्ये महायुती सरकार बनल्यानंतर सरकारने सर्वात अगोदर लाडकी बहीण योजना वरच प्रहार करणे सरू केलेला आहे ज्या लाडके बहिणी योजनाच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने आपले सरकार स्थापन केले तीच लाडके बहिणी योजना ची आता पुन्हा पडताळणी केली जात आहे

अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींवर राज्य सरकार कारवाई करणारी आणि त्यांच्याकडूनं पाच महिन्याची जे 7500 होता ते सुद्धा माघारी घेणार आहे अशा आश्वासन दिले गेले आहे

Majhi ladki bahin yojna today New Update 2025

लडकी बहीण योजना चे पंधराशे रुपये दिले जात आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आता सध्या मध्ये महाराष्ट्र मध्ये खूपच सुपरहिट ठरली या योजनेमार्फत राज्य सरकारने आपले सरकार स्थापन केले आणि या योजनेच्या जीवावर सरकार बनले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला सुरुवात केली होती पण आता सध्या 2025 मध्ये

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ही एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद नाही करणार आणि महिलांना सतत पैसे मिळत राहतील जे महिन्याला पंधराशे रुपये ची आर्थिक मदत आम्ही देत आहोत ती तशीच चालू राहील पण आता सरकार महिलांना पैसे देण्यासाठी इच्छुक नाही

असा वाटत आहे कारण की लाडकी बहीण योजना साठी ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म चे पुन्हा पडताळणी करून त्यांना अयोग्य अपात्र ठरवला जात आहे आणि त्यांना या योजनेपासून वंचित केला जात आहे official Website 

आतापर्यंत महिलांना ६ हप्ते देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मध्ये आता सध्याच विधानसभा निवडणुकीमध्ये लाडके बहीण योजनाच्या जीवावर राज्य सरकारने आपलं सरकार स्थापन केलेला आहे आणि हे सगळं लाडकी बहीण योजनाच्या जीवावर झाला हे सर्वांना माहिती आहे कारण की लाडक्या बहिणींनी भरभरून एकनाथ शिंदे यांना मतदान केलं महायुती सरकारला मतदान केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार बनली आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्यास ही चर्चा होत आहे मात्र ही योजना बंद होणार नाही असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे पण सगळ्यात मोठी बात ही आहे की या योजनेच्या दरम्यानच्या महिलांचे फॉर्म पुन्हा चेक केले जात आहे आणि त्यांना अपात्र ठरवून त्यांचे पैसे सुद्धा माघारी घेतले जात आहे आणि त्यांना या योजनेतून बाहेर केले जात आहे

Majhi ladki bahin yojna today New Update 2025

Majhi ladki bahin yojna che 2100 Rupaye keva Milnar

महाराष्ट्र मध्ये सध्या लाडकी बहीण योजना खूपच जोरावर चालू आहे आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना साह हप्ते मिळाले आहे पंधराशे रुपये प्रमाणे आणि जसं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की जर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.

आमची सरकार महाराष्ट्र मध्ये बनली महायुती सरकारला जर लाडक्या बहिणीने प्रेम दिलं तर आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये महिना देऊ तर ते आश्वासन सरकारने अजून पाडलेल नाही आणि अजून पर्यंत महिलांच्या अकाउंट मध्ये

2100 रुपये आलेले नाही पण अद्याप अजून सरकारकडून अजून कुठलीही अशी माहिती मिळालेली नाही की कोणत्या महिन्यापासून कोणत्या तारखेपासून 2100 रुपये मिळतील तर आम्ही तुम्हाला खूपच लवकर या योजनेविषयीची पण अपडेट येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा

Conclusion

तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये जी माझ्याकडे अपडेट आली होती मी तुमच्यासोबत शेअर केली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले त्यांच्या फॉर्मची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि त्यांना या योजनेतून बाहेर केला जाणार आहे आणि त्यांच्याकडून पैसे सुद्धा माघारी घेतले जाणार आहे

अशी माहिती राज्य सरकारकडून दिली गेली आहे तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरला आहे का नाही कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे आले का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा आम्ही भेटतो तुम्हाला ज्या नवीन ब्लॉग आर्टिका सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र


Spread the love

Leave a Reply