Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

Spread the love

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 बद्दल आजच्या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे या योजनेबद्दल तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच आर्टिकल मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये या ब्लॉक आर्टिकल मध्ये मी तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तर देईल की इथं तुम्हाला या योजना काय आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट कोणते पाहिजे ऑफिशियल वेबसाईट आणि कोण योग्य आहे ही सर्व माहिती तुम्हाला एकाच ब्लॉग आर्टिकल मध्ये मिळणारे तर हा ब्लॉग आर्टिकल तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आजचा ब्लॉग आर्टिकल सुरू करूया

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे त्यामध्ये 65 वर्षाच्या अंदाजे दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची लोकसंख्या 1.25 2.50 अंदाजे एवढी आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये जेष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना वयाच्या 65 वर्षानंतर भरपूर अपंगत्वाचा सामना करावा लागतो किंवा त्या स्वतःच्या पायावर चालू शकत नाही स्वतःच्या हाताने खाऊ शकत नाही किंवा कुठे जाऊ शकत नाही त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागतो म्हातारपणी

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

 

राज्य सरकारने सदर याबाबतचा विचार करून केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील जेवढे पण नागरिक आहेत जे दिव्यांग/दुर्बलाताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक क्षमतेनुसार सहायता साधने उपलब्ध करून देण्यासाठी वयोश्री योजना सुरू केली गेलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी मनमोकळ्याने जीवन जगण्यासाठी

नवीन उपकरणे साधने प्रदान करण्यासाठीची योजना सुरू केली गेलेली आहे तसेच मन स्वास्थ्य केंद्र योकोपचार केंद्र मानसिक कौटुंबिक स्वास्थ्य या सगळ्या योजनांचा पुरस्कृत योजना धरतीवर महाराष्ट्र राज्यात राबवण्यासाठी Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi ही महाराष्ट्र मध्ये सुरू केली गेली आहे ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाच्या विचार दिन आहे

महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्षात चे भरपूर नागरिक असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यांचं जीवन सरल आणि निर्मळ वातावरण आणि आनंदी मनाने जगण्यासाठी त्यांना कोणावरही बोज न बनता अवयव मानाप्रमाणे येणारे अपंगत्व मात करण्यासाठी ही योजना चालू केली गेलेली आहे

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो हे योजना साठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक रकमी 3000 रुपये पात्र उमेदवारांना थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी च्या माध्यमाने सरकार पैसे प्रदान करणार आहे

Table of Contents

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत ही योजना राबवली जात आहे देशातील जेष्ठ नागरिकांना लोककल्याणाच्या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहायता सामाजिक मदत करता येईल त्याचप्रमाणे नुकतेच आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकात ही नवीन योजना सुरू केली आहे आणि याची घोषणा पण एकनाथ शिंदे यांनी केली. ज्या योजनेचा नाव मुख्यमंत्री वय श्री योजना असे आहे ज्यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त पुरुषांना महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे जेणेकरून म्हातारपणे त्यांना कोणाची गरज भासणार नाही किंवा कोणाच्याही समोर हात समोर करायची गरज भासणार नाही

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी Mukhyamantri Vayoshri Yojana

मित्रांनो तुमच्या परिवार मध्ये किंवा तुमच्या गावात जर असे नागरिक असतील ज्यांचं वय 65 झालेला आहे आणि ते महाराष्ट्राच्या नागरिक आहे त्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्सा नक्की करा. आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी या योजनेबद्दल तुम्हाला जी पूर्ण माहिती देत आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वय श्री योजना महाराष्ट्राच्या नागरिकांसाठीही योजना सुरू केली आहे यासाठी या योजनेचे उद्दिष्ट फायदे पात्रता वैशिष्ट्ये कागदपत्रे अर्जाची प्रक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी देणारे आणि या योजनेबद्दल पण पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana Highlights

  1. मुख्यमंत्री वय श्री योजना :- महाराष्ट्र सरकार
  2. ऑफिशिअल वेबसाईट :- लवकरच सुरू केली जाणार
  3. लाभार्थी :- राज्याचे 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक
  4. योजनेचा बजेट :- 480 कोटी रुपये
  5. कर्जाची प्रक्रिया :- ऑनलाइन तसेच ऑफलाइन
  6. किती सहायता केली जाणार :- तीन हजार रुपये

महाराष्ट्रात मध्ये ही Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi सुरू केली गेली आहे याचा उद्देश अपंगत्व आणि दुर्बलता आलेल्या 65 वयाच्या नागरिकांना त्यांचे दुर्बलता दूर करण्यासाठी आणि त्यांची आवश्यकता भागवण्यासाठी 3000 रुपयाची आर्थिक सहायता या योजनेमार्फत केली जाणार आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी: काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मुख्यमंत्री व यशस्वी योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती या योजनेचा माध्यमातून राज्यातील 65 वर्षाचे जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकार तरफ ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना तीन हजार रुपयाची आर्थिक सहायता केली जाणार आहे जे टी पी टी च्या माध्यमातून त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवले जाणार आहे जेणेकरून जेष्ठ नागरिकांना म्हातारपणी नीट ऐकू येत नाही पायांवर चालता येत नाही हातपाय काम करत नाही अशा खूप काही कष्ट त्यांना सहन करावा लागतो हे सगळं पाहूनच सरकारने ही योजना सुरू केली गेली आहे

दिल्लीमध्ये पण आयुष्यमान भारत योजना सुरू

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी

मित्रांनो या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे साधने खरेदी करण्यासाठीच आणि ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी सरकार त्यांनाही योजना राबवली जात आहे या पैशाने ते नवीन नवीन उपकरणे खरेदी करू शकता त्यांना या योजनेमार्फत आर्थिक सहायता देऊन त्यांचे जीवनमान सुरेल

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी: उद्दिष्ट

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे हेच की महाराष्ट्र शासनाने ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केली गेली ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना आर्थिक सहायता प्रदान करणे आणि त्यांना वृद्ध कपाळात त्यांचा गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे ज्या गरीब म्हाताऱ्या लोकांची लोकांचे परिस्थितीमुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना

विविध प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण अडथळे निर्माण होतात या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांसाठी तीन हजार रुपये प्रति महिना आर्थिक मदत करण्याच्या आश्वासन दिले आहे ज्येष्ठ नागरिक कोणावरही अवलंबून न राहता आपल्या गरजा पूर्ण करू शकतील आणि स्वावलंबी होऊन आपले जीवन सहज जगू शकतील यासाठीही उपाययोजना केली गेली आहे

480 कोटी रुपयांचे बजेट निश्चित Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून 3000 रुपये प्रति महिना दिला जाईल योजनेचे अंमलबजावणी सरकारने 480 कोटी रुपये बजेट ठेवले आहे जेणेकरून ही योजना संपूर्ण राज्यात लागू करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ घ्यावा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आपणास सांगण्याचे म्हणजे की ही योजना 65 वर्षाच्या नागरिकांसाठी आहे जेणेकरून जेष्ठ नागरिकांना म्हातारपणी शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि ते त्यांचा उरलेलं जीवन शांततेने पार पाडतील

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत उपकरणांची यादी

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारचे प्रॉब्लेम होता शरीर साथ देत नाही 65 वयामध्ये म्हातारपण आल्यानंतर त्यांना भरपूर शरीराचे प्रॉब्लेम होऊन जाता त्यामुळे तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत त्यांना भरपूर मदत करू शकते त्याच्यामध्ये ते त्यांच्या गरजेनुसार मुख्यमंत्री वय श्री योजना अंतर्गत काही उपकरणे खरेदी करू शकता

  • कमोड चेयर
  • नि-ब्रेस
  • चश्मा
  • ट्राइपॉड
  • लंबर बेल्ट
  • फोल्डिंग वॉकर
  • सर्वाइकल कॉलर
  • स्टिक व्हीलचेयर
  • श्रवण यंत्र

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी चे फायदे आणि वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वय श्री योजना सुरू केली गेलेली आहे या योजनेद्वारे राज्यातील 65 वर्षाचे नागरिकांना तीन हजार रुपये चे आर्थिक मदत केली जाणार आहे ही मदत सरकार थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्येच पैसे डीबीटीच्या माध्यमाने पाठवणार आहे या

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 480 कोटी रुपयांची बजेट तयार केलेला आहे मुख्यमंत्री वयाश्री योजनेचा लाभ अधिकारी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल आणि ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती

जानेवारी चा हप्ता केव्हा येणार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी: पात्रता

मुख्यमंत्री वय श्री योजना साठी कोण पात्र राहील याची पूर्ण माहिती तुम्हाला आता आम्ही या पॅरेग्राफ मध्ये देत आहे

  1. या योजनेसाठी आवेदन फॉर्म भरणारा हा महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचे आहे
  2. त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  3. फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचे वय 65 हुन अधिक असणे गरजेचे आहे
  4. या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे
  5. या योजनेचा लाभ घेण्या साठी लाभार्थ्याकडे दारिद्र्यरेषेखालील कार्ड असणे गरजेचे आहे
  6. या योजनेचा लाभ घेणाऱ्याने या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे पिवळे आणि केसरी दोन्ही चालतील
  8. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती कुठल्याही प्रकारची पेन्शन घेणारा नसावा
  9. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्तीकडे उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे
  10. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा कमी असणे गरजेचे आहे
  11. लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र पण सादर करणे गरजेचे आहे
  12. या योजनेमध्ये जेवढे फोन फॉर्म भरले जातील त्याच्या मधून 30% महिलांना साठी राखीव आहे
  13. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची खोटी माहिती आढळल्यास पैसे वसूल केले जातील
  14. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही खोटे डॉक्युमेंट्स उपयोग करू नये

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी: आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 in Marathi वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

महाराष्ट्र सरकारने जी नवीन वय श्री योजना सुरू केली गेली त्याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील प्रकारचे कागदपत्र असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता

  1. आधार कार्ड
  2. उत्पन्न प्रमाणपत्र
  3. जात प्रमाणपत्र
  4. स्व-घोषणा प्रमाणपत्र
  5. जारी करण्याचे प्रमाणपत्र
  6. बँक खाते पासबुक
  7. मोबाईल नंबर
  8. पासपोर्ट आकाराचा फोटो
  9. ओळखपत्र

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मराठी अंतर्गत अर्ज कसा करावा

मित्रांनो तुमच्या गावांमध्ये किंवा तुमच्या परिवार मध्ये जर अशा व्यक्ती असतील ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ घेत आहे आणि ते योजनेसाठी फॉर्म भरू इच्छिता तर त्यांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती द्या आणि त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्या

मुख्यमंत्री व या श्री योजना ही महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अर्ज करणाऱ्यांना ही योजना चा लाभ मिळेल मित्रांनो नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल कारण नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर दिल्याने लवकर ची योजना कार्यान्वित होणार आहे ही योजना सरकार लवकरच चालू करणारे अंमलबजावणी याची करणारे तर याचे

ऑनलाईन फॉर्म तुम्ही लवकरात लवकर घरबसल्या मोबाईल लॅपटॉप कम्प्युटरने फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाइन प्रक्रिया द्वारे ही अर्ज करू शकता सध्या या योजनेसाठी तुम्हाला काही दिवस वाट पहावी लागणार आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता

मित्रांनो ही योजनाची जसं अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला आम्ही आमच्या ब्लॉग आर्टिकल आणि युट्युब चॅनेल च्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि या योजनेला ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण अजून चालू झालेली नाही

केंद्र सरकारी योजना :- इथे क्लिक करा

प्रधानमंत्री योजना लिस्ट :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट :- इथे क्लिक करा

मुख्यमंत्री वयोश्री योजना :- महाराष्ट्र माहिती GR PDF इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारी योजना :- इथे क्लिक करा

निष्कर्ष / Conclusion

मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल च्या माध्यमाने मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठीची योजना सुरू केली गेली तिचं नाव मुख्यमंत्री व यशश्री योजना महाराष्ट्र 2024 असे आहे तरीही योजना या नागरिकांसाठी ज्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा कमी आणि त्यांचे वय 65 वर्षेपेक्षा जास्त झालंय त्यांना या योजनेचा फायदा होणारे त्यांना 3000 रुपये महिना हा त्यांच्या आर्थिक स्थिती दुर्ब स्थिती दूर करण्यासाठी सरकार मदत करणार आहे यात पैशाने ते

लोक आपल्या स्वतःच्या गरजेनुसार हे तीन हजार रुपये ते खर्च करू शकतील सरकार त्यांच्या अकाउंट मध्ये 3000 रुपये डीबीटी च्या माध्यमाने पाठवणार आहे जिल्ह्यातील सुमारे दीड लाख जेष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळणार आहे असा सरकारचा अंदाज आहे तर योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर कळवला जाईल

तर आजचा ब्लॉग आर्टिकल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा ब्लॉग आर्टिकल तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा

 


Spread the love

Leave a Reply