National mission on Natural Farming केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक योजना सुरू केली

Spread the love

National mission on Natural Farming केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक योजना सुरू केली केंद्र सरकारच्या बैठक मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्ण 2481 कोटी रुपयाचा एक नॅशनल मिशन ऑल नॅचरल फार्मिंग या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याचे लक्षुमारे एक कोटी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा शुभारंभ केला गेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण योजना आहे तर आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला या योजनेबद्दल पूर्ण माहिती देणारे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (NMNF) काय आहे

प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारितांना बोलताना सांगितले की गोवर्धन मिशन सह या दिशेने सुरू करण्यात आलेला सर्व पायलट आणि कार्यक्रमांना एकत्रित करून ही योजना सुरू केली जाईल याप्रकारे माहिती मिळाली आहे

National mission on Natural Farming

2019 20 मध्ये केंद्र सरकारने कृषी प्राकृतिक पद्धतीने व नैसर्गिक शेती या खूप मोठ्या कार्यक्रम सुरू केला होता त्यानंतर 2022 23 मध्ये पण देशभरातून सुमारे नऊ लाख साठ हजार हेक्टर क्षेत्र विपण गंगा नदी काठी पाच किलोमीटरच्या नैसर्गिक शेती कॉरिडोर तयार करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता

नैसर्गिक शेती काय असते

काही तज्ञांच्या मते नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती पेक्षा वेगळी आहे सेंद्रिय शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मातीमध्ये रासायनिक मुक्त इनपुटचा वापर समाविष्ट केला जातो नैसर्गिक शेती ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये माती पाणी हवा संपूर्ण परिसंस्थेचा सर्व नैसर्गिक घटकांचा एकत्रित करून समाविष्ट केला जातो नैसर्गिक शेतीला अनेकता भारतीय रूपातील शेतीचे एक रूप दिले जाते नैसर्गिक शेती ही युरोपियन संकल्पना मांडली जाते

झिरो बजेट नॅचरल फार्मिंग (ZBNF)

नैसर्गिक शेती हा एक प्रकारचा प्रक्रिया आहे शेती करण्याचे भरपूर इतर प्रकार अस्तित्वात आहे तरीही नैसर्गिक शेती ही स्थानिक कृषी पर्यावरणीय आणि मूळ स्थानिक ज्ञान विशिष्ट तंत्रज्ञान आणि स्थानिक कृषी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खूप जुळवून घेते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने घोषणा केली की पुढील दोन वर्षांमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीमधील 15000 क्लस्टर मध्ये केली जाईल यामुळे अंदाजे एक कोटी शेतकऱ्यांचा समाविष्ट करण्याचे आवाहन केले गेले आहे एकूण अंदाजे सात लाख 50 हजार हेक्टर इतकी जमीन या क्षेत्रामध्ये व्यापक केली जाणार आहे National mission on Natural Farming

NMNF सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देत

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूचना देताना म्हटले की नैसर्गिक शेतीला मिशन नोट्स मध्ये प्रथम देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे या योजनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च कमी करण्यास मदत करणे आणि बाहेरून खरेदी केलेल्या संसाधनांचा वापर कमी करण्यासाठी या योजनेचा प्रमुख उद्देश आहे स्वतः स्वालंबिक होऊन आपली नैसर्गिक शेती करणे हाही या योजनेचा प्रमुख उद्देश आहे नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने कायदेशीर स्थानिक आश्वासन शेतीसाठी उपयुक्त लवचिकता वाढविण्यासाठी विविध पीक पद्धतीने प्रोत्साहन दिले जाईल

National mission on Natural Farming

NMNF 15 हजार गटांमध्ये लागू करण्यात येणार आहे,

तुमच्या माहिती सांगू इच्छितो की येत्या दोन वर्षात इच्छुक ग्रामपंचायतींना 15000 गटांमध्ये समाविष्ट करून एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही योजना प्रती सेवन पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या भागात लागवडी प्रचलित आहेत त्यांना प्राधान्य जास्त दिले जाणार आहे त्या व्यतिरिक्त दहा हजार गरजा अधिक जैव इनपुट संसाधने केंद्राची स्थापना केली जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सहज ही सहज उपलब्ध आणि व्यापारांसाठी तयार इनपुटचा उपलब्ध करण्यासाठी या योजनाचा खूप मोठा वाटा असेल

Ujjwala free gas cylinder Yojana online application फक्त आधार कार्ड पाहिजे

शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल National mission on Natural Farming

कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 2000 मॉडेल प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जाणार आहेत ज्यामध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर टर्म्सद्वारे काही सोय केली जातील स्वस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या गावाजवळ शेतीचा सराव करण्याच्या शेतकऱ्यांना दिले जाणारे पॅकेज ऑफ प्रोटेक्ट इनपुट तयार केले जाणार आहे इत्यादी पॅकेट ऑफ हॉटेल इनपुट मॉडेल प्रात्यक्षिक फॉर्मचे प्रशिक्षण दिले जाईल 18.75 लाख प्रशिक्षक इच्छुक शेतकरी यांना जनावरांचा वापर करून किंवा खरे खरेदी करून जिवात मृत बिजा मृत इत्यादी कृषी संसाधन तयार करतील 30000 कृषी सारखी जागृती निर्माण करण्यासाठी एकत्रित येणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांच्या गटांमध्ये मदत करण्यासाठी तैनात केले जातील

नैसर्गिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च आणि बाहेरून खरेदी केलेल्या संसाधनांचा वापर करून स्वालंबी होऊन नैसर्गिक शेती करणे यासाठी खूप मदत होईल तसेच जमिनीची आरोग्य पित्त आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी पण खूप मोठे उपाययोजना करण्यात येणार आहे पुनर्जीवित होईल आणि पाणी साचवणे पूर दुष्काळी त्यासारख्या समस्यांकडे पण लक्ष दिला जाणार आहे यामुळे त्यांचा सामना करण्याची क्षमता विकसित होण्यात मदत होईल या सर्व प्रोसेसमुळे पद्धतीमुळे खते कीटनाशके होण्यास मदत होईल या पद्धतीमुळे होणारे आरोग्य धोके देखील कमी होतात आणि शेतकरी कुटुंबांना सखा आणि देखील कमी होतात शेतकरी कुटुंबांना सकाल आणि पौष्टिक आहार मिळणे हेच या योजनेचा सर्वात मोठे उद्देश आहे

नैसर्गिक शेती द्वारे भावी पिढ्यांना निरोगी मातेचा वारसा मिळतो मातीची सुपीकता आणि चांगली खेती व्हावी म्हणून माथेतील कार्बनचे प्रमाण आणि पाण्याचा वापराचे कार्यक्षमता सुधारून मातीचा सूक्ष्मजीव आणि मधील जैवविविधता वाढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे


Spread the love