PAN card 2.0 kay Aahe पैन कार्ड 2.0 काय आहे पुर्ण माहिती मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी माहिती आलेली तुम्ही जर पॅन कार्डचा भरपूर उपयोग करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की आता भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे कारण की
पॅन कार्ड बँक मध्ये असो का कुठेही सरकारी कामासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड ची आवश्यकता भासते त्यासाठी केंद्र सरकारने पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे तर पॅन कार्ड २.० काय आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या ब्लॉगच्या माध्यमाने मी देणार आहे नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्री बैठकामध्ये पॅन कार्ड 2.0 ला मान्यता दिली आहे तर हे पॅन कार्ड २.० काय आहे चला याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया
PAN card 2.0 kay Aahe पैन कार्ड 2.0 काय आहे पुर्ण माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2.0 पॅन कार्ड ला मंजुरी देण्यात आली आहे पॅन कार्ड हे लघुउद्योग असो या मध्यमवर्गीय उद्योग असो सगळ्यांसाठी पॅन कार्ड असणे खूप गरजेचे आहे पॅन कार्ड मध्ये खूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे या कारणामुळेच पॅन कार्ड २.० ची सुरुवात करण्यात आली आहे
कॅबिनेट निर्णय पॅन 2.0: केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या सोमवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मंजुरी दिली आहे कॅबिनेट बैठकीत पॅन कार्ड २.० मंजुरी देण्यात आली आणि अशी माहिती मिळाली की केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती देताना म्हटले की पॅन कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे जो मध्यमवर्गीय आणि लहान व्यवसायांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा एक हिस्सा म्हणून पॅन कार्ड कडे पाहिला जातो
अशा परिस्थितीमध्ये पॅन कार्ड ला अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे आणि पॅन कार्ड ला अपडेट केले गायले आहे आणि पॅन कार्ड २.० ला मंजुरी देण्यात आली आहे सध्याच्या यंत्रणेखाली सुधारणा करण्यात येणार असल्याने वैष्णव यांनी सांगितले की नव्या पद्धतीने असल्याचे त्यांनी सांगितले पॅन कार्ड हे पूर्णपणे फेपारल्यास आणि ऑनलाईन पद्धतीने केले जाणारे काम आहे
Majhi ladki bahin Yojana 1500 रुपये नाहीतर पूर्ण 2100 रुपये मिळतील
1,435 कोटी रुपयांचा पॅन 2.0 प्रकल्प मंजूर
केंद्र सरकारने सोमवारी 1435 कोटी रुपयाचा पॅन कार्ड २.० प्रकल्पाची घोषणा केली आणि ही माहिती पूर्ण देशाला दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या आयकर विभाग १४३५ कोटी रुपयांचा आर्थिक खर्चासह पॅन कार्ड झिरो या महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली
हा प्रकल्प कर दाता नोंदणी सेवांमध्ये तंत्रज्ञान आधारित परिवर्तन सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते प्रवेश सुलभता आणि चांगल्या गुणवत्तेची सेवा आणि जलद वितरण करण्यासाठी याचे सर्वात मोठे उद्देश आहे पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाच्या इतर फायद्यांमध्ये एकच स्त्रोत आणि डेटाची एक समानता समाविष्ट आहे इको फ्रेंडली प्रक्रिया आणि खर्च ऑप्टिकमयजेशन आणि अधिक सफरतेसाठी पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि ऑप्टिमायझेशन समाविष्ट आहे
PAN 2.0: QR Code वाला नया PAN Card
केंद्र सरकारने आता एक नवीन पॅन कार्ड ऑनलाईन ज्याचं नाव 2.0 आहे हे पॅन कार्ड आता नवीन झारखंड असून जुन्या पॅन कार्ड पेक्षा वेगळं काय असेल याच्यामध्ये हे जाणण्याचा सगळ्यांना उत्सुकता असते नेमकं याचे काय फायदे आणि काय नुकसाने हे जाणून घेणं पण खूप महत्त्वाचे आहे केंद्र सरकारने 1435 करोड रुपये खर्च करून हा नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे ज्याच्यामध्ये पॅन कार्ड ला 2.0 म्हणून नाव दिलं गेला आहे त्याच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले जे काही महत्वपूर्ण निर्देश आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो
नवीन पॅन कार्ड मध्ये तुम्हाला एक क्यूआर कोड पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जसा आधार कार्ड मध्ये एक किंवा कोड असतो ज्याला स्कॅन केल्यानंतर आधार कार्ड धारकाची पूर्ण माहिती समोर येते त्याचप्रमाणे पॅन कार्ड मध्ये पण तुम्हाला किंवा कोड पाहायला मिळणार आहे ज्याला स्कॅन केल्यानंतर पॅन कार्डधारकांची पूर्ण माहिती एका सेकंदात आम्हाला पाहायला मिळेल
PAN card 2.0 download
मित्रांनो जर तुमच्याकडे असं पॅन कार्ड त्याच्यावर किंवा कोड नाहीये तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड कसे मिळेल ज्याच्यामध्ये किंवा आर कोड पाहायला मिळेल त्याच्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला एक गव्हर्मेंट कडून इन्कम टॅक्स ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन एक रिक्वेस्ट पाठवावी लागेल की तुमच्याकडे पहिले पॅन कार्ड आहे फक्त तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड पाहिजे ज्याच्यामध्ये किंवा आर कोड असेल तुम्हाला पन्नास रुपये फीस जमा करावे लागेल आणि तुमच्या घरबसल्या तुम्हाला नवीन पॅन कार्ड येऊन जाईल त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन द्यावी लागेल आणि तुम्हाला घरबसल्या तुमचा मिळून जाईल
नवीन पॅन कार्ड बनवायची आवश्यकता आहे
मित्रांनो तुमच्याकडे जर पहिलेच पॅन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायची गरज आहे का असा प्रश्न तुमच्याकडे नक्कीच आला असेल कारण की केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकामध्ये एक खूप मोठा निर्णय घेतला गेलाय ज्याच्यामध्ये 1435 करोड रुपयाची गुंतवणूक करून पॅन कार्ड ला अजून डिजिटल करण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे याच्या माध्यमातून पॅन कार्ड अजून खूप सोपे आणि सरळ मार्गाने काम करेल आणि इन्कम टॅक्स धारकांना आपला टाईम आणि पैसा सुरळीत काम करता येणार आहे याच्यासाठी पॅन कार्ड मध्ये आता एक नवीन किंवा कोड पाहायला मिळणार आहे तर तुमच्याकडे जर पहिले पॅन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायची गरज नाही तुमच्या पहिल्याच पॅन कार्ड ने तुम्हाला नवीन एक एप्लीकेशन द्यावी लागणार आणि घरबसल्या तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळून जाईल तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायची गरज नाही