नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या या ब्लॉग आर्टिकलमधील तर आजच्या PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर PM Kisan 19th Kist 2025 ब्लॉक आर्टिकल मध्ये आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था देशातील शेतकरी यांची एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याचा तो एकोणावीस वा हप्ता येणारे त्याची तारीख जाहीर झाली आहे आणि त्याच्याच बद्दल ब्लॉक आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणारे
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली गेलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्या देशभरामध्ये जेवढे पण शेतकरी त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली गेलेली आहे याच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेमार्फत आर्थिक रक्कम हस्तांतरित केली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाते
सगळे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की तुम्हाला आतापर्यंत 18 हप्ते दिले गेले आहे आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा आता 19 वा हप्ता येणारे आणि तो खूपच लवकर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणारे अशी माहिती सरकार त्यांना दिली गेली आहे आतापर्यंत जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना 18 हप्ताही मिळालेले आहेत आणि 19 वा हप्ता हा खूपच लवकर मिळणार आहे
प्यारी दीदी योजना सुरु या योजनेत महिलांना महिन्याला 2500 रुपये मिळणार
पी एम किसान एकोणावीस व हप्ता 2025
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही योजना सुरू केली म्हणून याचं नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असं ठेवण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति महिना आर्थिक सहायता प्रदान केली जाते केंद्र सरकारने 19 हप्ता जारी करण्याचे माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांना जे पण लाभार्थी या योजनेचा लाभ घेता त्यांना आता जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही असे ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणारी की तुमचा हा 19 केव्हा येणारे आणि ते तुम्ही कशी चेक करू शकते याची पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मिळणार आहे
PM Kisan 19th Kist 2025 पी एम किसान सन्मान निधी पूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती जाणून घेण्यास जास्त रुची असेल की केंद्र सरकार दर चार महिन्याच्या अंतराने नवीन हप्ता जारी करतो तर आतापर्यंत अठरा शेतकऱ्यांना भेटले आणि पाच ऑक्टोबर रोजी तो शेतकऱ्यांना दिला गेला आहे
तर 5 ऑक्टोबरला जे पैसे आले होते त्याप्रमाणे दर चार महिन्याने पैसे येतात तर आता तुमचा जो 19 वा हप्ता आहे तो जानेवारी महिना संपल्यानंतरच येणार आहे कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे पैसे आले तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार महिने कम्प्लीट होतील त्याच्यानंतरच तुमचा जो इकॉनोमिस वा हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू केले गेले एक महत्त्वपूर्ण योजना असून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली त्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची रक्कम ही दिली जाते हे रकमेच्या वाटप वेगवेगळ्या त्यांनी केले जाते तर शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये पाठवले जातात
पीएम किसान 19 वा हप्ता कुठं पाहायचा
मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो लाभ तुम्हाला मिळत आहे ते पैसे तुम्हाला भेटले का नाही आणि आतापर्यंत किती भेटले किंवा त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही घर बसल्या हे पाहू शकता की तुम्हाला झोप 19 वा हप्ता आहे तो केव्हा मिळणारे किंवा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले हे सगळं तुम्ही घर बसून पाहू शकता त्याच्यासाठी एक ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरबसल्या चेक करू शकता https://pmkisan.gov.in/
तर मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घर बसल्या तुमचे आत्याची माहिती सहजपणे तपासू शकता जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ची केवाय kyc कशी करायची
मित्रांनो तुमच्या बँक मध्ये 1972 खूपच लवकर येणारी त्याच्यासाठी तुम्हाला काही खाली दिलेले केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही घरबसल्याही प्रोसेस करू शकता
- सर्वप्रथम तुम्हाला ही केवायसीच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे
- ऑफिशियल वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल
- आता शेतकरी कॉर्नर विभागात जा आणि ही केवायसी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे
- एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला लॉगिन करून घ्यायचे
- त्याच्यानंतर प्राप्त झालेला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला स्वतः लागेल करून घ्यायचे जेणेकरून तुमची पडताळणी करावी लागेल
- हे केल्यानंतर पी एम किसान ही केवायसी पूर्ण झाली असं तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल
- ही केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ पण मिळेल आणि तुमच्या अकाउंटला पैसे पण भेटतील
पीएम किसान एकोणावीस वाहता कसा तपासायचा घर बसून
मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हालाही पाहायचं आहे की आम्हाला १९ वा हप्ता केव्हा येईल किंवा येणार का नाही असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही पीएम किसान एकोणावीस वाप्ता कसा कापायचा आहे गरीब असल्यास पाहू शकता तुम्हाला खाली काही स्टेप देतो त्या स्टेप फॉलो करून तुम्ही घर बसले या योजनेच्या स्टेटस पाहू शकता
पीएम किसान 19 वापरता तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल
खाली दिलेली लिंक वर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट ऑफिसला जाऊ शकता https://pmkisan.gov.in/
- दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑफिशियल वेबसाईटचा होमपेज ओपन होऊन जाईल
- आता त्याच्यापुढे तुम्हाला लाभार्थी स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील त्यामधून एक पर्याय निवडायचा आहे
- आता एक नवीन गोष्ट घडलेल्या ज्या मध्ये तुम्हाला जी माहिती विचारली ती माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे
- खाली तुम्हाला एक कॅप्चर कोड पाहायला मिळेल तो कॅप्चर कोड तुम्हाला सबमिट करायचा आहे
- तर पीएम किसान एकोणवीस वाफ त्याची तपशील तुमच्या समोर येऊन जाईल
- तर तुम्ही घरबसल्या तर तुमच्या मोबाईल कम्प्युटर वरती तुमच्या एकोणावीस वाहता भेटेल का आणि त्याची पूर्ण तपशील माहिती तुम्ही घरबसल्या
सारांश PM Kisan 19th Kist 2025
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा १९ वा हप्ता केव्हा येणार या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्हाला हा ब्लॉग आर्टिकल कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉक आर्टिकल तुम्हाला कुठल्या टॉपिक वर पाहिजे तेही आम्हाला नक्की सुचवा तर हा ब्लॉक वाटिका तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल आणि व्हाट्सअप ग्रुप वर नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती दररोज भेटत राहील मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग वाटत तोपर्यंत धन्यवाद