नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजचा या ब्लॉग आर्टिकल मध्ये तर शेतकरी मित्रांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आणि ती बातमी काय आहे ते तुम्ही आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणारच आहात तर pm pik vima yojana in marathi तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल तर शेतकऱ्यांसाठी ती आनंदाची बातमी काय आहे तर त्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देऊ तुम्ही हा ब्लॉग आर्टिकल पूर्ण वाचा तुम्हाला सर्व माहिती इथेच मिळून जाईल तर चला आपला आजचा ब्लॉग आर्टिकल सुरू करूया
मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे भारतामध्ये चालू आहे ज्यामध्ये 69515 चा बजेट सह प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही 2026 पर्यंत वाढवली गेली आहे अशी माहिती शिवराज चव्हाण यांनी दिली
Fasal Bima Yojana today update
तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी बुधवारी एका पत्रकार परिषद मध्ये ही घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी ही योजना ला पाठिंबा दिला आहे आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2026 पर्यंत वाढवण्याची मान्यता दिली गेली आहे ही आनंदाची बातमी शिवराज चव्हाण यांनी दिली
Pm fasal Bima Yojana highlights
तर मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना बद्दल ज्या पण गोष्टींची गरज पडते जसं की ही योजनाची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही फॉर्म कुठून भरायचा काय डॉक्युमेंट लागतील असे भरपूर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी दिले खाली काही लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या योजनेचा लाभ घेऊ शकता
- योजना कोनी चालू गली :- प्रधानमंत्री केंद्र सरकार
- योजने चा उद्देश्य :- शेतकऱ्यांचा पिकाचा इन्शुरन्स
- योजनेची ऑफिशियल वेबसाईट :- Click Here
- योजना केव्हापर्यंत चालेल :- 2026 पर्यंत
- ऑनलाइन फॉर्म भरायची लिंक click Here
पीएम फसल बिमा योजन बजेट किती आहे
तर मित्रांनो 69,515 कोटी रुपयांचा बजेट सह ही फसल बिमा योजना सरकारकडून सुरू केली गेलेली आहे तर याची जी तारीख आहे ती आता 2026 पर्यंत ही योजना कंटिन्यूअसली चालू राहील अशी माहिती शिवराज चव्हाण यांनी दिलेली आहे तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी उपाययोजना आहे
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) 2026
केंद्र मंत्रिमंडळाने संपूर्ण भारताच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली गेली होती आणि ती योजना 2026 पर्यंत सतत चालू राहील अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या अध्यक्षतेखाली शिवराज सिंग चव्हाण यांनी बुधवारी ही घोषणा केली. सध्या 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे पण शेतकरी आता पेरणी करतील त्या पेरणी केल्यानंतर जज जोखमीचा समावेश करण्याची ही योजना एकूण अर्थसंकल्पना वाटप करून 69 हजार 515 कोटी योजना आहे जिचा बजेट घेऊन 2024 पर्यंत ही योजना सतत चालू होईल अश माहिती देण्यात आलेली आहे
प्रधानमंत्री फसल बीमा योजना काय आहे What is PM Fasal Bima Yojana?
मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की प्रधानमंत्री फसल बीमा योजना काय आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे जिचा सर्वात मोठा उद्देश्य हा आहे की शेतकरी आपल्या शेतामध्ये जे आपण पिकाची प्रेरणी करतो त्या पिकाचा एक प्रकारचा इन्शुरन्स केला जातो तर त्याचा एक विमा केला जातो आणि जर शेतकऱ्याचं नुकसान झालं अवकाळी पावसामुळे असो या कुठल्याही प्रकारचा नुकसान झालं तर त्याची भरपाई हे सरकार करतात
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024-25 Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024-25
प्रधानमंत्री फसल बीमा योजना नुसार जर त्या पिकाचा विमा केला असेल इन्शुरन्स केला असेल तर सरकार त्याची भरपाई देत आणि जर काही धोका नाही झाला तरीही योजना तशीच राहते म्हणजे याच्यामध्ये पैसे देण्याची गरज नाही किंवा पैसे घेण्याची पण गरज नाही आणि खूप कमी पैशांमध्ये तुम्ही तुमच्या पिकाचा विमा करू शकता इन्शुरन्स करू शकता म्हणून ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे
फसल बिमा योजनेतून काय लाभ मिळेल
शिवराज सिंग चौहान यांनी 2024 मध्ये चार कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेपासून लाभ मिळवून दिलेला आहे आठ कोट्याहून अधिक अर्ज प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना 1.70 लाख आतापर्यंत वाटप केले गेलेले आहे
अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी दिले आणि त्यांनी असे म्हटले की हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणारा ही योजना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे आश्वासन दिले होते त्याबद्दल सरकारच्या वचनबद्धाने ही योजना सतत चालू राहील अशी आश्वासन दिले
डायमोनियम फॉस्फेट खतासाठी योजना मंजूर करण्यात आली
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी अजून एक खूपच मोठे आनंदाची बातमी ती अशी की कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी सरकारने डायमोनियम फॉस्फेट खताचा आगाऊ साठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे त्या योजनेनुसार 3850 कोटीची तरतूद पण करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने तांदूळ वरील किमान निर्यात किंमत काढून टाकण्याचे पण आश्वासन दिलेले आहे आणि हे काढून टाकला आहे त्यामुळे
अधिक निर्यातीला परवानगी मिळेल तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो भारत आणि इंडोनेशिया दरम्यान एक महत्त्वपूर्ण समाजाचे करार पण करण्यात आलेला आहे ज्याला एम ओ यु स्वाक्षरी असे म्हटले जाते ज्यातून दहा लाख मॅट्रिक टन बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात करणे खूपच सुलभ होऊन जाईल
पिक विमा योजना साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण शेतकरी बांधवांना एक संदेश दिलाय कल्याणकारी सरकारच्या समर्पनावर दिलेला भर दिला असे नमूद केले की नवीन वर्षातील हा सर्वात मोठा निर्णय आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला अधिक जास्त सुरक्षा प्रदान केले जाईल आणि शेतकरीच्या पिकांना कमी धोका होईल आणि जर धोका झाला तर त्याचे रुपये आम्ही देऊ शेतकऱ्यांचा पिकाचा धोका कमी करण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे आणि या योजनेचा प्रमुख उद्देश पण तेच आहे
pm pik vima yojana in marathi
PMFBY या योजनेचा विस्तार आणि पुनर्वसनासाठीच ही योजना 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे पिक विमा योजनेला 2025 26 पर्यंत मंत्रिमंडळाने जी मंजुरी दिली आहे तो शेतकऱ्यांसाठी खूपच मोठा आणि खूपच आनंदाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान होतं आणि या नुकसान चे भरपाई होऊन जावी शेतकऱ्याचा नुकसान होऊ नये त्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे सरकार आपल्या जोखीमवर पिकांचा विमा करून घेतो या योजनेसाठी एकूण 70 हजार 515 कोटी देशभराच्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे
Pm pik vima yojana in marathi online registration
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पिकाचा विमा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन किंवा जिथं कम्प्युटर वरती सरकारी काम केली जाता ऑनलाईन फॉर्म भरले जातात सायबर कॅफेवर जाऊन तुम्हाला तुमच्या पिकाचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि पिकाचा विमा करून घ्यायचा आहे तुम्हाला शंभर रुपयाचं चलन लागेल फक्त शंभर रुपयावर तुम्ही तुमच्या पिकाचा विमा करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील याची लिस्ट मी तुम्हाला खाली देत आहे
Pm Pik vima important document
आवश्यक कागदपत्रे
- * आधार कार्ड
- * बँक पासबुक
- * पीक पेरा अहवाल
- * ७/१२ व ८ अ
- * पिकाचा फोटो
- * मोबाईल
पिक विमा योजना साठी कोणती पिकं पाहिजे
मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक विमा योजना साठी तुमच्या पिकाचा विमा करून घ्यायचा असेल तर तुम्ही खालीलपैकी जे तुमच्या शेतात पीक पेरत असाल किंवा पेरला असेल त्याचा विमा करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लिस्ट दिली आहे तरी यामधून तुमचं जेवण पीक असेल त्याचा विमा तुम्ही करू शकता
- रब्बी कांदा
- उन्हाळी भुईमूग
- हरभरा
- उन्हाळी भात
- गहू (बागायत)
- ज्वारी
- (बागायत व जिरायत)
पीक विम्यासाठी कोण पात्र आहे?
PMFBY मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कोण या विमा साठी पात्र आहात असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर तुमचे या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला याच आर्टिकल मध्ये देणार आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पिके घेणारे भाग पीक आणि भाडेकरी शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी जे भारतामध्ये जेवढे शेतकरी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहात
प्रधानमंत्री फसल बीमा योजना असे याला हिंदीमध्ये बोललं जातं आणि महाराष्ट्रामध्ये या प्रधानमंत्री पिक विमा योजना असे बोलले जातात तरी या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या शेतकरी असो या भारताचा शेतकरी सगळेच या पीक विमा योजना साठी योग्य आहात
शेतकऱ्यांनी पीक विमा का काढावा?
शेतकऱ्यांनी पीक विमा का काढावा यासाठी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगू इच्छितो की तुमच्या शेतामध्ये उभे पीक असो पेरणी ते काढणीपर्यंत हा विमा करणं खूप गरजेचं आहे नैसर्गिक जसे वीज पडणे वादळ चक्रीवादळ आग दुष्काळ अवकाळी पाऊस कोरडा मंत्र की टक्के रोगराई अशा भरपूर जोखीमेमुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान होते ती भरपाई होऊन जावे शेतकऱ्याला जास्त कष्ट सहन करून घ्यावा लागणार नाही त्यासाठी सरकारकडनं ही योजना प्रदान केली जात आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही किंवा त्याच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा धोका झाला तर शेतकरी याची मदत सरकारकडून केली जाईल यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा पिकाचा विमा नक्कीच करावा
Pm pik vima yojana in marathi 2025
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना इन मराठी मध्ये जेवढी पण माहिती माझ्याकडे अवेलेबल होती ती सर्व मी तुमच्यासोबत शेअर केली आणि केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडूनही माहिती दिली गेली आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजना ही 2026 पर्यंत कंटिन्यू चालू राहील ती बंद होणार नाही अशी माहिती सरकारकडून दिली गेली आहे
मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाहीये
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना बद्दल ज्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना पण म्हणतात याबद्दल भरपूर काही माहिती दिली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा