नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या the Application for the majhi ladki bhain scheme will be verified ब्लॉग आर्टिकल मध्ये तर आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल आज खूप मोठी अपडेट घेऊन आलोय ते अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करणारे आजही बातमी काय आहे
महिला आणि बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी एक खूपच मोठं आश्वासन दिल आहे आणि खूप मोठी बातमी दिली ती म्हणजे महाराष्ट्र मध्ये चालू असलेली आता सध्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या विषयावर आहे तर आजचा ब्लॉग आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे हा ब्लॉग आर्टिकल तुम्ही पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील खूपच मोठी अपडेट खाली आहे ती अपडेट अशी आहे की लाडकी वहिनी योजना साठी ज्या महिलांनी फॉर्म भरले आहे फॉर्म भरताना काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे ज्या महिलांकडे काही डॉक्युमेंट नसतानाही खोटे डॉक्युमेंट चा उपयोग घेऊन ये त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे दिसून आलेले आहे तर सरकारी यासाठी खूपच लवकर पावलं उचलणार आहे
महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना मध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करणार आहोत फळ पडताळणी करताना ज्या महिलांकडे खोटे डॉक्युमेंट आढळले किंवा चार चाकी वाहन असेल त्यांना या योजनेतून बाहेर केला जाईल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिलेले आहे
आमच्याकडे चार चाकी वाहन आहे पण ते ट्रॅक्टर आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी जर तुम्ही फॉर्म भरला आहे आणि या योजनेचा लाभ घेत आहे आणि तुमच्याकडे जर चार चाकी वाहन असेल पण ते जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही कारण की या योजनेचा फॉर्म भरताना सांगितलं गेलं होतं की जेव्हा महिलांकडे ट्रॅक्टर आहे त्यांना या योजनेमधून बाहेर केला जाणार नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही
E shram card list: रु 1000 रु ई श्रम कार्डची ग्रामीण यादी प्रसिद्ध झाली
तुमच्याकडे जर चार चाकी वाहन आहे पण ते ट्रॅक्टर आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील पण ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे दुसरा प्रकारच वाहन असेल जे चार चाकी वाहन आहे तर तुम्हाला या योजनेतून बाहेर केला जाईल अशी आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलेला आहे official Website
Some applications under the Chief Minister’s Majhi Ladki Bhain Yojana will be verified
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेविषयी खूप मोठी माहिती दिली होती की मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही सतत चालू राहील आम्ही ही योजना कधी बंद करणार नाही आणि खूपच लवकर आम्ही एक विषय रुपये पण देऊ जे आश्वासन आम्ही दिले ते आम्ही पाडू महिलांसोबत आम्ही असं चुकीचं करणार नाही त्यांना आम्ही पंधराशे रुपये योजी एकशे रुपये नक्की देऊ परंतु याविषयी अजून सरकारकडून कुठल्याही आश्वासन दिले गेले नाही की कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेपासून 2100 रूपये केव्हापासून मिळणारा असे कुठलेही आश्वासन दिले नाहीये
मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विषयी जी माहिती होती जी अदिती तटकरे यांनी दिली ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलीये तर तुम्हीही या ब्लॉग आर्टिकल आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि लाडकी बहीण योजना विषयी जी पण रोजची माहिती ती तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्या मोबाईलवर तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशी माहिती मिळत राहील
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची कागदपत्र पडताळणी पुन्हा होणार आहे का
मित्रांनो तुमच्या जर मनामध्ये हा प्रश्न आला असेल तर या प्रश्नाचे उत्तरे हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले त्या महिलांचे पुन्हा कागदपत्र पडताळणी होणार आहे कागदपत्र पुन्हा पडताळणी करण्याचं कारण असं आहे की खूप महिलांकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर सोडून तरी त्यांनी फॉर्म भरले तर त्यांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं वाहने म्हणजे ट्रॅक्टर सोडून तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिला आहे
Majhi Ladki Bhain Yojana will be verified माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाणार आणि ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना या योजनेमधून बाहेर केलं जाईल त्यांना प्रति पंधराशे रुपये जो मिळत होता तो मिळणार नाही
Conclusion
तर मित्रांनो आचार्य ब्लॉग आर्टिकल मध्ये मी तुम्हाला बरेच प्रश्नांची उत्तरे दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे जर मित्रांनो तुमची तरी पण काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला लाडकी पण योजना चे पैसे मिळाले का नाही या मला कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग आर्टिकल सोबत तोपर्यंत धन्यवाद