नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला Ujjwala free gas cylinder Yojana online application फक्त आधार कार्ड पाहिजे बद्दल पूर्ण माहिती देणार आहे तर जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्ड च्या साह्याने तुम्ही कर बसल्या उज्वला योजनेचे गॅस सिलेंडर कनेक्शन घेऊ शकता तरी असं पूर्ण प्रोसेस काय आहे
तुम्हाला काय करावे लागेल फॉर्म भरायची प्रोसेस काय आहे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल का नाही ही सगळी माहिती मी तुम्हाला या पोस्टच्या माध्यमाने देणारे तरीही पोस्ट खूप महत्वपूर्ण आहे जर तुमच्याकडे अजून पण उज्वला योजनेचे गॅस सिलेंडरचे कनेक्शन नाहीये तर हा पोस्ट पूर्ण वाचा तुम्हाला पूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये मिळून जाईल आणि जर तुमचे काही प्रश्न राहिले तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमचीच आहे का नक्की करू
Ujjwala free gas cylinder Yojana online application फक्त आधार कार्ड पाहिजे
उज्वला योजना च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक योजना सुरू केली ज्याचं नाव प्रधानमंत्री उज्वला योजना आहे या योजनेच्या माध्यमातून भरपूर महिलांना त्यांचे गॅस सिलेंडर कनेक्शन भेटले आहे जर अशा भरपूर महिला आहे ज्यांना अजून पण गॅस सिलेंडर भेटलेला नाही उज्वला योजनेच्या माध्यमातून तर महाराष्ट्र मध्ये ही योजना परत सुरू झाली आहे आणि लिंक पण सुरू झाली आहे ऑनलाइन अप्लाय करायची जर तुम्ही अजून पर्यंत उज्वला योजना चा लाभ घेतला नसेल तर तुम्ही घर बसल्या फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र असायला हवी त्याची पण पूर्ण माहिती मी तुम्हाला या पोस्टच्या माध्यमात देणार आहे
उज्वला योजनेसाठी लागणारे कागदपत्र
मित्रांनो जर तुम्हाला Ujjwala free gas cylinder Yojana च्या माध्यमातून प्री गॅस सिलेंडर कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून फ्री गॅस सिलेंडर कनेक्शन मिळून जाईल जी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केलेली हे या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही घरबसल्या फॉर्म भरू शकता तर चला मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे
1) मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
2) दुसरे डॉक्युमेंट तुमच्याकडे KYC केवायसी झालेली खूप महत्वपूर्ण आहे
3) तिसरे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे
4) चौथा डॉक्युमेंट तुमच्याकडे बँक पासबुक असणं गरजेचे आहे जनधन योजनेचे बँक पासबुक चालणार नाही
5) डॉक्युमेंट तुमच्याकडे 2 Passport size photo असणं गरजेचे आहे
मित्रांनो तुमच्याकडे जर एवढे डॉक्युमेंट पण आहे तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि फ्री गॅस सिलेंडर आणि शेगडी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय कुठे करायचे काय करायचे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आता पुढे देण्याचा प्रयत्न करतो
उज्वला योजना पात्रता
सर्वप्रथम जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याच्यासाठी पात्रता काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचे आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकता
उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय ते 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे किंवा अठरा वर्षे तरी असणे गरजेचे आहे
ज्या महिलांसाठी ऑनलाईन अप्लाय करत आहे त्यांच्याकडे पहिले कुठल्याही oil marketing companies गॅस एजन्सीचा कनेक्शन नसावे
या योजनेसाठी कुठलेही महिला ऑनलाइन अप्लाय करू शकता SC ST OBC UR अंत्योदय कार्डधारक पण अप्लाय करू शकता पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्डधारक पण अप्लाय करू शकता
उज्वला योजना गॅस सिलेंडर आणि शेगडी केव्हा मिळते
प्रधानमंत्री Ujjwala free gas cylinder Yojana च्या माध्यमातून ऑनलाईन अप्लाय केलं आणि तुम्ही पात्र ठरले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाहीये तुम्हाला फ्री मध्ये उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला भरलेल्या सिलेंडर आणि एक स्टीलची शेगडी फ्री मध्ये मिळते ज्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे मोजावे लागत नाही तुमच्या मनात आता असा प्रश्न येत असेल की उज्वला योजना गॅस सिलेंडर शेड किंवा मिळते तर तुम्ही जेव्हा या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा तुमचा एप्लीकेशन फॉर्म जेव्हा अप्रूफ होऊन जातो त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर अपडेट मिळून जाते की तुम्हाला तुमचं नवीन गॅस कनेक्शन भरलेला सिलेंडर आणि शेगडी किंवा मिळणार आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या मेसेज वर करून जाते
Majhi ladki bahin Yojana 1500 रुपये नाहीतर पूर्ण 2100 रुपये मिळतील
PM Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder Apply Online
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करत असाल तर खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल ने किंवा कम्प्युटर लॅपटॉप ने फॉर्म भरू शकता तर चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की तुम्ही घर बसल्या ऑनलाईन फॉर्म कसे भरू शकता
Step No 1 सर्वात अगोदर तुम्हाला गुगल मध्ये जाऊन या प्रकारे सर्च करायचे जेणेकरून तुम्हाला ही लिंक मिळेल www.pmuy.gov.in या लिंक वर क्लिक करून तुम्हाला एक होमपेज चालू करायचे
Step No 2 आता तुमच्यासमोर उज्वला योजनाचं होम पेज सुरू झालेला दिसेल
Step No 3 होमपेज च्या समोर तुम्हाला Apply for New Ujjwala 2.0 Connection या प्रकारचे ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
Step No 4 क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गॅस एजन्सी कंपनीचा नाव येईल ज्याच्यामध्ये इंडियन गॅस एचपी गॅस आणि अशा भरपूर कंपन्यांचे नाव दिसतील त्याच्यामधून तुम्हाला कुठल्या कंपनीचा गॅस कनेक्शन पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे
Step No 5 उदाहरणार्थ तुम्ही इंडियन गॅस या ऑप्शन वरती क्लिक केलं त्याच्यानंतर इंडियन गॅसची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर सुरू होऊन जाईल
Step No 6 इंडियन घ्यायची ऑफिशियल वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्यांचा पूर्ण दिलेला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चुकी करण्याची गरज नाहीये फॉर्म तुम्ही एकदा नाही तर दोनदा चेक करून मगच फायनल सबमिट करा
Step No 7 ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता आहे तर तुम्हीच फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे काळजीपूर्वक लक्ष असू द्या आणि असा नंबर लिंक करा ज्याच्यावर ओटीपी येत असेल आणि तोच मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक पासबुकशी पण कनेक्ट असेल
Step No 8 पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुमचा भरलेला फॉर्म ची प्रिंट डाउनलोड करायची आणि तुम्ही जर काही चालान भरत असाल काही फीस भरत असाल तर त्याची पण प्रिंट काढून घ्यायची आहे
ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कामशे कम एक महिना वाट पाहावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येईल की तुमचा गॅस कनेक्शन अपलोड झाला आहे आणि तुम्ही तुमच्या जवळचे गॅस एजन्सी कडे जाऊन तुमचा गॅस कनेक्शन भरलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी घेऊ शकता ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पैसे देण्याची गरज नाही
PM Ujjwala Yojana 2.0 Beneficiary Status Check
प्रधानमंत्री उज्वला योजना चे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्याचा स्टेटस कसा चेक करायचा म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे तो फॉर्म सबमिट झाला आहे काय नाही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का रिजल्ट झाला आहे तुमच्या फ्रॉम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम तर नाही आला आहे हे सगळं चेक करण्यासाठी आणि तुम्हाला गॅस कनेक्शन केव्हा मिळणार आहे तुम्ही पात्र आहात का नाही हे सगळं पाण्यासाठी तुम्हाला उज्वला योजनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचा स्टेटस चेक करावा लागतो तर ते कसं करता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो
प्रधानमंत्री उज्वला योजना स लाभ घेतल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट लिंक ही आहे www.pmuy.gov.in या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज येईल
होम पेज मध्ये तुम्हाला Ujjwala free gas cylinder Yojana च एक लॉगिन बटन दिसेल त्याच्याच बाजूला तुम्हाला स्टेटस चेक बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून तुम्ही घरबसल्या तुमचं प्रधानमंत्री उज्वला योजना गॅस कनेक्शनचा स्टेटस चेक करू शकता